एक्स्प्लोर

सानिया मिर्झाचं इन्स्टाग्राम रील व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sania Mirza Instagram Reels : टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक हे पती-पत्नी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Sania Mirza Instagram Reels : टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक हे पती-पत्नी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. चाहतेही त्यांना प्रतिसाद देत असतात. अशातच आता सानिय मार्झाचा एक रील व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. दरम्यान पाकिस्तान संघाला चिअर करण्यासाठी सानिया मिर्झा यूएईमध्ये पोहचली आहे. भारताविरोधात झालेल्या सामन्याशिवाय पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्याला सानियानं स्टेडिअमवर हजेरी लावली आहे. पाकिस्तानच्या संघाला चिअर करताना सानिया मिर्झाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. काही नेटकऱ्यांनी सानियाच्या या फोटोवर टीकाही केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओ आणि फोटोमुळे सानिया नेहमीच चर्चेत असते. अशातच सानियानं आपल्या इन्स्टाग्राम रीलवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत एका चित्रपटाचा डायलॉग असून पती शोएब मलिकलाही दाखवण्यात आलं आहे. ‘बेटा हमेशा उन लोगों से दूर रहो, जिनको तुम्हारी कदर नही. या डायलॉगवर सानिया मिर्झानं कॅमेरा शोएबकडे दाखवत उनी के घर मे रेहती हू असा डायलॉग म्हटलंय.’

हा रील व्हिडीओ सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या रुममधील आहे. शोएब मलिक आराम करत आहे. तर सानिया मिर्झा रील व्हिडीओ तयार करत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सानियानं ‘घर की मुर्गी’ असं म्हटलेय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया मिर्झाच्या या व्हिडीओला क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची पत्नी शीथला आणि दिग्दर्शक फराह खान यांनीही कमेंट केली आहे. अन्य नेटकऱ्यांनाही कमेंटचा पाऊस पाडला आहे. काही जणांनी शोएब मलिकचीही बाजू घेतली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget