एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचं सावट, पाकिस्तानातून मिळाली धमकी 

T20 World Cup 2024 Terror Threat : टी20 विश्वचषकाला 2 जून पासून सुरु होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये यंदाचा टी20 विश्वचषक पार पडणार आहे.

T20 World Cup 2024 Terror Threat : टी20 विश्वचषकाला 2 जून पासून सुरु होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये यंदाचा टी20 विश्वचषक पार पडणार आहे. पण या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट ओढावलं आहे. होय. वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन देशांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. उत्तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर क्रिकेट वेस्ट इंडिजने सावध पावले उचलली असून सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे.

उत्तर पाकिस्तानमधील आयएस-खोरासानकडून टी20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जगभरातील मोठ्या कार्यक्रमात हल्ला घडवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यामध्ये वेस्ट इंडिजमध्ये पार पडणाऱ्या टी20 विश्वचषकाचाही समावेश आहे. कॅरेबियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्याची माहिती आयएसचा मीडिया ग्रुप नाशिर पाकिस्तान मधून मिळाली आहे. त्रिनिदाद एक्सप्रेसनुसार,  'नाशिर पाकिस्तान' हा आयएस निगडीत प्रोपागेंडा (PROPAGANDA) चॅनेल आहे. 

प्रशासन अलर्ट

'क्रिकबज'च्या रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालेय. प्रत्येक ठिकाणी मोठी सुरक्षाव्यवस्था तैणात करण्यात आली आहे. सुरक्षा अलर्टमध्ये म्हटलेय की,  "प्रो इस्लामिक स्टेट (आयएस)च्या मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पोर्टिंग इव्हेंटदरम्यान हिंसाचार घडवण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये अफगानिस्तान-पाकिस्तान ब्रँचमधील व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये अनेक देशांमध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आलाय. त्याशिवाय समर्थकांना यामध्ये सामील होण्याची विनंती केली आहे."

क्रिकेट बोर्ड सावध

दहशतवादी हल्ल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सावध झालेय. त्यांनी सुरक्षेची कडेकोट व्यवस्था सुरु केली आहे. याबाबत वेस्ट इंडिज बोर्डाचे सीइओ जॉनी ग्रेव्स यांनी क्रिकबज यांना सांगितलं की, आम्ही यजमान देश आणि शहराच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. ग्लोबल लँडस्केपच्या निगरानी खाली सर्व सुरक्षा करण्यात येत आहे. स्पर्धेदरम्यान सर्व सुरक्षाव्यवस्था अधीक कठोर केली जाईल.

पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात 20 संघ - 

टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघाचा सहभाग झाला आहे. 2007 पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली, पण हा इतिहासातील सर्वात मोठा टी20 विश्वचषक असेल. त्यामुळे सुरक्षेचीही सर्व काळजी घेण्यात येईल. आधापासूनच सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.  

आणखी वाचा :

VIDEO : विश्वचषकाआधी पाकिस्तान संघात फूट? बाबर आझम-इमाद वसीम यांच्या जोरदार वाद 

दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, राजस्थानचा 20 धावांनी पराभव, संजूची वादळी खेळी व्यर्थ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Embed widget