एक्स्प्लोर

Ind vs AFG T20 World Cup 2021 Live Updates: भारत- अफगाणिस्तान सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर 

भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप आपले विजयाचे खाते उघडले नसले तरी अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन विजयांची नोंद केली आहे.

LIVE

Ind vs AFG T20 World Cup 2021 Live Updates: भारत- अफगाणिस्तान सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर 

Background

यंदाच्या टी-20 विश्वचषकात आजचा दुसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना अबुधाबीच्या शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप आपले विजयाचे खाते उघडले नसले तरी अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन विजयांची नोंद केली आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर आज कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करावी लागेल.

भारत आणि अफगाणिस्तान आज तिसऱ्यांदा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमने- सामने येणार आहेत. यापूर्वी 2010 टी-20 विश्वचषक आणि 2012 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झालाय. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. अफगाणिस्तानच्या संघाने 2010 मध्ये भारताविरुद्धच टी-20 विश्वचषकात पदार्पण केले. या सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून अफगाणिस्तानच्या संघाला मात दिली. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानच्या संघाला 23 धावांनी पराभूत केले. परंतु, या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. तर, अफगाणिस्तानने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रभावित केलंय. 

भारत संभाव्य संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तान संभाव्य संघ-
हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, उस्मान घनी, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (क), गुलबदिन नायब, रशीद खान, करीम जनात/मुजीब उर रहमान, हमीद हसन आणि नवीन-उल- हक.

पार्श्वभूमी-

IND vs AFG: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) सुपर-12 फेरीत भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात आज 'करो या मरो'ची लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर, अफगाणस्तान संघाची जबाबदारी मोहम्मद नबीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  आजचा सामना खूपच अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. कारण, दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे सामना बदलण्यासाठी सक्षम आहेत. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12चा हा सामना  शेख जायद मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.00 वाजता नाणेफेक होईल. यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 7.30 वाजता या सामन्याला सुरवात होईल. भारत-न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. याशिवाय, www.abplive.com वर या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स मिळवता येणार आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Embed widget