एक्स्प्लोर

Stuart Broad : सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला स्टुअर्ट ब्रॉड, ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

ENG vs SA : स्टुअर्ट ब्रॉडने ओव्हल कसोटीत रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात 3 विकेट्स पटकावले. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 566 विकेट्स झाल्या आहेत. 

Stuart Broad Test Wickets Record :  इंग्लंड संघातील (England Team) आघाडीचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठं यश मिळवलं आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ओव्हल टेस्टमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात 3 विकेट्स पटकावले. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 566 विकेट्स झाल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या ओव्हल कसोटीत त्याने एकूण 7 गडी बाद करत हा मोठा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये आता फक्त जेम्स अँडरसन (James Anderson) हा एकटाच त्याच्या पुढे आहे. स्टुवर्टने या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकले आहे. ग्लेनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 563 विकेट मिळवले आहेत.

टॉप 5 कोण?

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ब्रॉड पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. त्याने 159 टेस्ट सामन्यात 27.77 च्या सरासरीने 566 विकेट्स नावावर केले आहेत. दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये टॉप-5 गोलंदाजांचा विचार करता त्याच्या पुढे अनिल कुंबळे (619 विकेट्स), जेम्स एंडरसन (665 विकेट्स), शेन वॉर्न (708 विकेट्स) आणि मुथय्या मुरलीधरन (800 विकेट्स) हे विराजमान आहेत. टेस्ट क्रिकेटमधील या टॉप-5 गोलंदाजांमध्ये तीन फिरकीपटू तर दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. 

इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीचा महत्त्वाचा खेळाडू आहे ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉड याने डिसेंबर 2007 मध्ये कसोटी डेब्यू केला होता. तेव्हापासून इंग्लंडच्या भेदक गोलंदाजी अटॅकमधील महत्त्वाचा खेळाडू म्हणून ब्रॉड प्रसिद्ध आहे. तो इंग्लंड संघाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आला आहे. त्याने त्याचा सोबती जेम्स अँडरसनसोबत मिळून संघासाठी अनेक सामने जिंकवून दिले आहेत. या दोघांची जोडी इंग्लंड क्रिकेटमधील एक अत्यंत यशस्वी वेगवान गोलंदाजांची जोडी आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत ब्रॉड आणि अँडरसन हे दोघे टॉप 5 मध्ये असून वेगवान गोलंदाज म्हणून तर दोघेच अव्वल दोन स्थानी आहेत. 

हे देखील वाचा- 

Gautam Gambhir : पाकिस्तानच्या पराभवानंतर गौतम गंभीरनं मैदानातच फडकावला श्रीलंकेचा झेंडा, व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भरभरुन कमेंट्स

Watch : 'मारो मुझे मारो' मीम व्हिडीओमधला साकिब पाकिस्तानच्या पराभवानंतर दु:खी, सलमानच्या गाण्यावर शेअर केला मजेशीर VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati sambhaji nagar crime: 'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
Multibagger Stocks : 6 रुपयांचा शेअर 1600 रुपयांपर्यंत पोहोचला,43  हजारांची गुंतवणूक करणारे कोट्यधीश, ब्रोकरेज फर्मीकडून मोठी अपडेट
6 रुपयांचा शेअर 1600 पर्यंत पोहोचला, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, मल्टीबॅगर स्टॉकचा दमदार परतावा
Gopichand Padalkar on Jayant Patil : जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरेNagpur Curfew Update | नागपूरमध्ये 4 ठिकाणी संचारबंदी कायम, तर काही भागात दिलासाSanjay raut on Narendra Modi | हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो, संजय राऊतांची मोदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati sambhaji nagar crime: 'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
Multibagger Stocks : 6 रुपयांचा शेअर 1600 रुपयांपर्यंत पोहोचला,43  हजारांची गुंतवणूक करणारे कोट्यधीश, ब्रोकरेज फर्मीकडून मोठी अपडेट
6 रुपयांचा शेअर 1600 पर्यंत पोहोचला, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, मल्टीबॅगर स्टॉकचा दमदार परतावा
Gopichand Padalkar on Jayant Patil : जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Sanjay Raut on Narayan Rane : ...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
Raigad Crime : रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
Europe NATO : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Embed widget