एक्स्प्लोर

Breaking News : सौरव गांगुलीनं बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडलं? नवी इनिंग सुरु करणार

Sourav Ganguly Resign : सौरव गांगुलीनं बीसीसीआयचं अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. लवकरच ते नवी इंनिग सुरुवात करणार आहेत.

Sourav Ganguly Resign : सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे.  सौरव गांगुली यांनी भावूक ट्वीट करत, लवकरच ते नवी इंनिग सुरुवात करणार आहे अशी माहिती दिली. आतापर्यंतच्या प्रवासात सोबत असणाऱ्या चाहत्यांचं आणि खेळाडूंचं सौरव गांगुली यांनी आभार व्यक्त केलेय. तसेच सौरव गांगुली यांनी पुढील वाटचालीसाठी समर्थन मागितलेय. सौरव गांगुली यांच्या ट्वीटनंतर त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर ट्रेंडही सुरु झाला. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एएनआयला सौरव गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती दिली आहे. 

ऑक्टोबर 2022 मध्ये सौरव गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सांभाळला होता. त्याआधी सौरव गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघाचे चीफ म्हणून काम पाहिलेय.  

 

सौरव गांगुलीने ट्विटमध्ये काय म्हटलेय?
2022 माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण, क्रिकेटमध्ये करिअर सुरु करुन 30 वर्ष पूर्ण झाली. 1992 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. 30 वर्षांच्या प्रवासात क्रिकेट खेळत असताना सर्वांकडूनच सपोर्ट मिळाला. क्रिकेटने मला खूप काही दिले.  या प्रवासात मला अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे धन्यवाद. आता नव्या नवीन इनिंग सुरुवात करणार आहे. यामध्ये सर्वांचा सपोर्ट मिळेल, अशी आपेक्षा आहे. 

दरम्यान,  गेल्या महिन्यात अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा अस्वाद घेतला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेक विषयांबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे सौरव गांगुली लवकरच भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सौरव गांगुलीला लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे. 

आणखी वाचा - 

सौरव गांगुलीनं बीसीसीआय अध्यक्षपद सोडलं नाही, जय शाह यांची माहिती 
Saurav Ganguly : सौरव गांगुलींच्या एका गुगलीने खळबळ, पण दादाचा बंगालसाठी 'तो' मास्टर प्लॅन, तर नाही ना ?

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget