एक्स्प्लोर

Shubhman Gill On Ind vs Eng: 'स्टुडंट ऑफ द गेम', 'त्या' दौऱ्यापूर्वी मी ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा सल्ला घेतला, शुभमन गिलचा प्रांजळपणा!

Shubhman Gill On Ind vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात जून-ऑगस्टदरम्यान 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.

Shubhman Gill On Ind vs Eng: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात जून-ऑगस्टदरम्यान 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेली ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. शुभमन गिलने (Shubhman Gill) पहिल्यांदाचा इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत कर्णधारपदाची भूमिका सांभाळली. शुभमन गिलने या कसोटी मालिकेत पाच सामन्यात 754 धावा केल्या. यामध्ये 4 शतकांचा देखील समावेश आहे. तसेच शुभमन गिल मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. या इंग्लंड दौऱ्याआधी शुभमन गिलने भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे फलंदाज  स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मॅथ्यू वेडकडून (Matthew Wade) काही टिप्स घेतल्या होत्या. याबाबत स्वत: शुभमन गिलने माहिती दिली. 

सध्या गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामनादरम्यान शुभमन गिलची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये शुभमन गिलने इंग्लंडच्या दौऱ्यावर महत्वाचं भाष्य केलं. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मी आधी सचिन तेंडुलकर मग मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडून काही टिप्स मिळाल्या होत्या, असं शुभमन गिल म्हणाला. यावरुन शुभमन गिलमध्ये नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती असल्याचं दिसून येतं.

इंग्लंडविरुद्ध मालिका संपल्यानंतर शुभमन गिल काय म्हणाला होता? (Shubhman Gill On Ind vs Eng)

शुभमन गिलला जेव्हा विचारण्यात आलं की या सहा आठवड्यांच्या मालिकेतून तू काय शिकलास, तेव्हा गिल म्हणाला की, "कधीही हार मानू नका (Never Give Up)." भारताने पाचवा कसोटी सामना अशा स्थितीत जिंकला, जेव्हा त्यांची विजयाची शक्यता फारशी नव्हती. पाचव्या दिवसाची सुरुवात इंग्लंडला केवळ 35 धावा हव्या होत्या, तर भारताला 4 विकेट्स मिळवायच्या होत्या. अशा कठीण क्षणीही भारताने शेवटपर्यंत लढा दिला आणि इंग्लंडला अवघ्या 6 धावांनी पराभूत करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. 

संबंधित बातमी:

IND vs WI : DSP मोहम्मद सिराजसमोर वेस्ट इंडिजची दाणादाण, काही समजण्याआधीच किंगला केलं क्लीन बोल्ड, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget