बीसीसीआयचा एक वार अन् ईशान,श्रेयसला पाच मोठे धक्के, जाणून घ्या सविस्तर

Shreyas Iyer, Ishan Kishan
Source : PTI
Shreyas Iyer, Ishan Kishan : भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अय्यर आणि किशन यांना देशांतर्गत कर्किटमध्ये शानदार कामगिरी करावी लागेल. त्याशिवाय आयपीएलमध्येही मोठा धमाका करावा लागेल.
Shreyas Iyer, Ishan Kishan BCCI contracts : ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने (BCCI) वार्षिक करारातून वगळलं. या दोघांचं टीम इंडियातील स्थान धोक्यात आलेच, त्याशिवाय आर्थिक फटका (Financial hit) आणि इतर गोष्टींमध्येही
