एक्स्प्लोर

Shreyas Iyer Injury Update : बरगड्यांना मार, अंतर्गत रक्तस्राव, मग थेट ICU मध्ये! दुखापतीनंतर सिडनीतून श्रेयस अय्यरचा पहिला मेसेज; काय काय म्हणाला?

Shreyas Iyer Instagram Message After Injury : ऑस्ट्रेलियातून भारतासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.

Shreyas Iyer Injury Update : ऑस्ट्रेलियातून भारतासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) सकाळी श्रेयस अय्यरने स्वतः त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात एलेक्स केरीचा झेल घेताना श्रेयसच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखम इतकी गंभीर होती की काही काळासाठी त्याला अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनीही सुरुवातीला परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले होते.

मात्र आता श्रेयसची प्रकृती सुधारत असून तो बरा होत आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले की, माझी प्रकृती सध्या सुधारत असून प्रत्येक दिवशी मी आणखी तंदुरुस्त होत आहे. या काळात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे.

श्रेयसला ICU मध्ये का दाखल करण्यात आलं होतं?

तिसऱ्या वनडे सामन्यात हर्षित राणाच्या चेंडूवर एलेक्स केरीचा झेल घेण्याच्या प्रयत्नात श्रेयसला बरगडीवर मार बसला. तो फिजिओच्या मदतीने मैदानाबाहेर गेला, परंतु काही वेळानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली. शरीराचे तापमान, पल्स रेट आणि रक्तदाब अनियंत्रित झाले. तातडीने त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत प्लीहा (Spleen) फाटल्याचे आढळले आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव (Internal bleeding) होत होता. म्हणूनच डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये ठेवून सतत निरीक्षणाखाली ठेवले.

बीसीसीआय काय सांगितले? 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिलेल्या निवेदनात सांगितले की, श्रेयसची स्थिती आता स्थिर आहे. “दुखापत लागल्याबरोबर उपचार सुरू करण्यात आले आणि रक्तस्राव लगेच थांबवण्यात आला. 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या पुनर्तपासणीतही चांगली सुधारणा दिसून आली आहे. श्रेयस आता सावरत आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे,” असे बोर्डने म्हटले. थोडक्यात, श्रेयस अय्यर आता लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी खात्री डॉक्टर आणि संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

हे ही वाचा -

Australia cricketer Ben Austin dies : एक चेंडू, आणि सर्व संपलं… भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी 17 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सरावादरम्यान नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
Embed widget