एक्स्प्लोर

Shane Warne Passes Away : आयपीएलच्या सुरूवातीला राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नवर लावली होती सर्वात मोठी बोली   

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने थायलंड (Thailand) येथे निधन झाले आहे.

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन  झाले आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत शेन वॉर्न यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांनी अनेक सामन्यांमध्ये यश मिळवून दिले आहे. शिवाय आयपीएलमध्येही शेन वॉर्न यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली होती. वर्ष 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती. 

एप्रिल 2008 पासून आयपीएलच्या स्पर्धा खेळण्यास सुरूवात झाली. त्याआधी फेब्रुवारीमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला होता. या लिलावात केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केलेल्या खेळाडूंवरच बोली लावण्यात आली होती. तर लिलावापूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांना 'आयकॉन प्लेयर्स' म्हणून फ्रँचायझींचा भाग बनवण्यात आले होते. याचवेळी राजस्थानने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती. 

2008 ला शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, लेगस्पिनच्या या जादूगाराला विकत घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. लीगची सर्वात स्वस्त फ्रेंचायझी असलेल्या राजस्थान रॉयल्सने 4 लाख 50 हजार डॉलर्सच्या बोलीसह शेन वॉर्नला आपल्या संघात सहभागी करून घेतले होते.एवढेच नाही तर राजस्थानने त्यांना आपल्या संघाचा कर्णधार बनवले होते. 
 
आयपीएलचा पहिला हंगाम सुरू झाला होता, त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या संघाला सर्वात कमकुवत संघ मानला जात होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ, भारतीय फलंदाज मोहम्मद कैफ, अष्टपैलू युसूफ पठाण यांच्याशिवाय इतर कोणीही संघात सुपरस्टार नव्हता. परंतु, शेन वॉर्नच्या सक्षम कर्णधारपदाच्या कामगिरीवर संघाने अंतिम फेरीत घडक मारली होती. त्यानंतर या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला उपविजेते पद मिळाले होते. 

महत्वाच्या बातम्या

Shane Warne Passes Away : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

 

महत्त्वाच्या बातम्या

Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 1st Test : कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget