एक्स्प्लोर

Sara Tendulkar On Arjun : शेवटचा सामना, शेवटची संधी... अन् शेवटी अर्जुनला मैदानात पाहून वडील सचिननंतर बहीण सारा तेंडुलकरही भावूक, लिहिली लांबलचक पोस्ट

Arjun Tendulkar IPL 2026 Sara Tendulkar Gets Emotional : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर 23 मे 2026 रोजी संपली.

Arjun Tendulkar IPL 2026 Sara Tendulkar Gets Emotional : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर 23 मे 2026 रोजी संपली. आयपीएल 2026 (IPL 2026) च्या पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून आपले पदार्पण केले. एकना स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात अर्जुनने कमालीचा संयम दाखवला. तो लखनऊचा सर्वात शिस्तबद्ध गोलंदाज ठरला. त्याने आपल्या 4 षटकांत 36 धावा देत 1 विकेट घेतला. चांगल्या फॉर्मात असलेल्या प्रभसिमरन सिंगला त्याने आपल्या ट्रेडमार्क यॉर्कर चेंडूवर पायचित (LBW) करत चालू हंगामातील आपली पहिली विकेट घेतली.

बहिणीचे भावूक ट्विट (Sara post for brother Arjun Tendulkar)

अर्जुनच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याची बहीण सारा तेंडुलकर आणि त्याचे दिग्गज वडील सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अर्जुनच्या संयमाचे कौतुक केले आणि भावूक प्रतिक्रिया दिल्या. संपूर्ण हंगामात खेळाडूंच्या बाकावर (सिदेलिनेस) बसूनही अर्जुनने दाखवलेला संयम आणि मानसिक ताकदीचे साराने तोंडभरून कौतुक केले.

साराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "माझ्या भावा, तू जगातील सर्व सुखांचा मानकरी आहेस. तुझ्या कठोर परिश्रमांचा, दडपण हाताळण्याच्या तुझ्या क्षमतेचा आणि या संपूर्ण प्रवासात तू दाखवलेल्या संयमाचा मला प्रचंड अभिमान आहे. तुझ्यावर माझे नेहमीच आणि खूप खूप प्रेम राहील."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

क्रिकेट तुमच्या संयमाची परीक्षा घेते - सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar's Masterclass in Advice)

अर्जुन तेंडुलकरचे वडील आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याच्यासाठी एक संदेश लिहिला. अर्जुनच्या कामगिरीपेक्षाही, सचिन तेंडुलकरने त्याच्या संयमाचे, त्याने आपल्या संधीची कशी वाट पाहिली, कठोर परिश्रम कसे घेतले आणि आपल्या क्षमतेवर कसा विश्वास ठेवला याचे कौतुक केले. सचिनने लिहिले, "शाब्बास, अर्जुन. या संपूर्ण हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळले आहेस, नेहमी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहेस, संयम राखला आहेस, कठोर परिश्रम घेतले आहेस आणि अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहूनही सकारात्मक राहिला आहेस, याचा मला खूप अभिमान आहे. क्रिकेट तुमच्या क्षमतेची आणि संयमाची सारखीच परीक्षा घेते, आणि आज तू या दोन्ही गोष्टी खूप सुंदरपणे हाताळल्यास. नेहमी जमिनीवर पाय ठेव आणि जसे तू नेहमी खेळावर प्रेम केले आहे, तसेच करत राहा."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

हे ही वाचा -

MI vs RR IPL 2026 : ज्याच्या हाती दिली होती कप्तानी, त्यालाच एका झटक्यात केलं बाहेर! बुमराहला डच्चू की...?; जाणून घ्या मोठं सत्य

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
Advertisement

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget