रोहित-विराटचं पर्व संपलं, आता T20 मध्ये दोन्ही दिग्गजांची जागा कोण घेणार? 'या' युवा खेळाडूंवर मदार!

सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांच्यानंतर कोण? याचं उत्तर विराट कोहली, रोहित शर्मा.. हे मिळालं. पण आता या दोन दिग्गजानंतर भारतीय फलंदाजीचा कणा कोण होणार? या प्रश्नानं चाहत्यांच्या मनात काहूर माजलेय.

Rohit Sharma Virat Kohli Legacy : सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांच्यानंतर कोण? याचं उत्तर विराट कोहली, रोहित शर्मा.. हे मिळालं. पण आता या दोन दिग्गजानंतर भारतीय फलंदाजीचा कणा कोण

Related Articles