एक्स्प्लोर

Rishabh Pant and Sanju Samson : ऋषभ पंत पुन्हा फेल, संजू सॅमसनचे फॅन भडकले, शेअर केले भन्नाट मीम्स

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला, जो पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर बरोबरीत सुटला आहे.

India vs New Zealand 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पावसाने खोळंबा घातल्याने निकाल समोर येऊ शकला नाही. न्यूझीलंडच्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारत 9 ओव्हरमध्ये 75 रनच करु शकला पण डकवर्थ लुईस मेथडनुसार सामना बरोबरीत सुटला. पण असं असताना या सामन्यातही पुन्हा एकदा ऋषभ पंतने मैदानात उतरून सर्वांची निराशा केली. या दौऱ्यात पंतला सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती, पण त्याचा फायदा तो उचलू शकला नाही. मागील सामन्यात त्याने 13 चेंडूत 6 धावा केल्या होत्या, तर आजही 5 चेंडूत 11 धावाच करता आल्या. 

सामन्यात पुन्हा एकदा पंतने खराब कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गेल्या सामन्यातही त्याच्या खराब कामगिरीबद्दल चाहत्यांनी त्याची खरडपट्टी काढली होती. याआधी, पंतला T20 विश्वचषकातही दोन संधी देण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये त्याने अवघ्या 9 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड दौऱ्यातही त्याची हीच कामगिरी दिसून येते. दरम्यान पंत सतत संधी गमावत असल्यामुळे त्याच्यावर क्रिकेटप्रेमी टीका करत आहेत. खासकरुन संजू सॅमसनचे चाहते मोठ्या प्रमाणात टीका करत असून संजूला संधी मिळत नसल्यामुळे त्यांची निराशा झळकत आहे. तर नेटकऱ्यांनी शेअर केलेले खास पोस्ट पाहूया...

हे देखील वाचा -

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget