Rahul Dravid PC : फायनल सामना हरल्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, कर्णधार म्हणून रोहित शर्मा हा...

Rahul Dravid Post Match Press Conference After Losing The World Cup
Rahul Dravid PC After India Lost World Cup : आज पराभव जरी झाला असला तरीही उद्याचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी चांगला असेल अशी अपेक्षाही द्रविडने व्यक्त केली.
मुंबई: अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यामध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid Press Conference)
