Team India Cricket : कामगिरी दमदार, तरीही टीमबाहेर का? पूनम राऊतचा निवड समितीवर आरोप, म्हणाली...

Indian women cricket team Punam Raut
Punam Raut : चांगली कामगिरी असूनही वारंवार टीम इंडियातून डावललं जात असल्याने महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज क्रिकेटपटू पूनम राऊतने नाराजी व्यक्त केली आहे.
Team India Punam Raut : भारतीय महिला क्रिकेट संघात (Indian Women's Cricket Team) सध्या बदल होत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळेस अनुभवी खेळांडूना डावलले जात असल्याची चर्चा सुरू होती. अशातच टीम इंडियाची क्रिकेटपटू
