एक्स्प्लोर

Pakistan T20 World Cup 2026 : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, विश्वचषकातून बाहेर होताच प्रत्येक खेळाडूंकडून लाखोंची वसुली, धक्कादायक निर्णयानंतर सगळेच चक्रावले

Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने कठोर पाऊल उचलत संघातील प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम खेळाडूंच्या पगार आणि मॅच फीमधून थेट वसूल केली जाणार आहे.

सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत अपयश

पाकिस्तान संघ यंदा उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत अंतिम चारमध्ये स्थान न मिळाल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सुपर-8 टप्प्यातूनच बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का मानला जातो.

सुरुवात तुफानी, पण मोठ्या सामन्यांत अपयश

पाकिस्तानने स्पर्धेची सुरुवात नेदरलँड्सविरुद्ध 3 विकेट्सने जिंकून केली. त्यानंतर अमेरिकेविरुद्ध 32 धावांनी विजय मिळवला. मात्र मोठ्या  सामन्यांत संघ कोसळला. पाकिस्तानला भारताविरुद्ध 61 धावांनी पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांचा वेग मंदावला. सुपर आठमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला, तर इंग्लंडच्या दोन विकेट्सने विजयामुळे पाकिस्तानसाठी परिस्थिती कठीण झाली. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवूनही, खराब नेट रन रेटमुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

पीसीबीचा कडक संदेश

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम पाकिस्तानातील अनेक क्रिकेटपटूंसाठी खूप मोठी मानली जाते. आधीच खराब कामगिरीमुळे टीकेचा भडिमार सहन करावा लागत असताना आता आर्थिक फटका बसणार असल्याने खेळाडूंवर दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. PCB चा हा निर्णय त्यांच्या नव्या धोरणाचा भाग मानला जात आहे. कामगिरी थेट आर्थिक अटींशी जोडण्याचा हा स्पष्ट संदेश आहे, परिणाम नसेल, तर किंमत मोजावी लागेल. पाकिस्तान क्रिकेटमध्ये खराब निकालांनंतर कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र इतक्या मोठ्या रकमेत थेट वसुली करण्याचा निर्णय क्वचितच पाहायला मिळतो. (Pakistan T20 World Cup 2026 Marathi News)

 हे ही वाचा -

Suryakumar Yadav IND vs WI :तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हा...; सूर्यकुमार यादवने सांगितली संजू सॅमसनची पडद्यामागील स्टोरी, नेमकं काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sourav Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget