एक्स्प्लोर

World Cup : भारताच्या माजी सलामीविराने निवडला विश्वचषकासाठी संघ; शिखरला संधी , चहल-इशान बाहेर

World Cup Team : पाच ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाच्या महासंग्रमाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.

Wasim Jaffer 2023 ODI World Cup Team : पाच ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाच्या महासंग्रमाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. भारतीय संघाला विश्वचषकाचा दावेदार म्हटले जातेय. भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रकही जारी करण्यात आलेय. दहा शहरांमध्ये 48 सामने होणार आहेत. आतापर्यंत विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय संघाची निवड झालेली नाही. त्यापूर्वी भाराताचा माजी सलामी फलंदाज वसीम जाफर याने 2023 वनडे वर्ल्ड कपसाठी भारताच्या 15 खेळाडूंची निवड केली आहे. या संघामध्ये जाफरने अनुभवी शिखर धवनला स्थान दिलेय. त्याशिवाय युजवेंद्र चहल याला संघात स्थान दिले नाही. राखीव विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन याला संधी दिली आहे. 

जिओ सिनेमावरील चर्चेदरम्यान, वसीम जाफरने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला  15 सदस्यीय भारतीय संघ निवडला. यामध्ये त्याने तीन सलामीवीरांना स्थान दिले. यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि शुभमन गिल यांना निवडलेय. जाफर म्हणाला, "माझ्याकडे तीन सलामीवीर असतील. शिखर धवनची निवड होणार नसली तरी, मी त्याला माझ्या संघात बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवेन."

तो पुढे मधल्या फळीमधील फलंदाज आणि फिरकीपटूबद्दल म्हणाला की, "विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल यात कोणतीही शंका नाही. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर खेळेल. यानंतर माझे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असतील."

माझ्या विश्वचषकाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह असेल, आणि शमी आणि सिराज यांच्यापैकी एक असेल. मी सिराज आणि बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांची निवड करेन. माझ्यासाठी हार्दिक पांड्याने गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे, कारण विश्वचषक भारतात आहे आणि माझ्या इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू असतील. कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल. अक्षर पटेल आणि जाडेजा यांच्यामुळे फलंदाजी अधीक मजबूत होईल, असे जाफर म्हणाला.

2023 वनडे वर्ल्ड कपसाठी वसीम जाफरने निवडला भारतीय संघ  - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर) आणि शार्दुल ठाकुर.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget