एक्स्प्लोर

Year Ender 2022: धोनी-विराटलाही टाकलंय मागं; यावर्षात 'या' खेळाडूचं गूगलवर सर्वाधिक सर्च

Most searched Indian Cricketer: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टार फंलदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे.

Most searched Indian Cricketer: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टार फंलदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मात्र, अजूनही त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये कोणतीही कमतरता पाहायला मिळाली नाही. पण यावर्षी गूगलवर सर्च केलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, विराट यांचं नाव नसून या यादीत प्रविण तांबेचं (Pravin Tambe) नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रवीण तांबे हा यावर्षी गूगलवर सर्वाधिक सर्च केलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. तांबेनं आयपीएलमध्ये गोलंदाजी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्यानं कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नाही. परंतु, असं असताना त्याचं गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत अव्वल स्थान नाही. त्याचं या यादीत अव्वल स्थान असणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. या वर्षी प्रवीण तांबेंचा बायोपिक प्रदर्शित झाला ज्यामध्ये श्रेयस तळपदेनं उत्कृष्ट अभिनय केलाय. बहुधा या चित्रपटामुळं तांबेला गूगलवर सर्वाधिक सर्च केलं असावं.

तांबे प्रेरणादायी प्रवास
वयाच्या 41 व्या वर्षापर्यंत तांबे यांनी कोणतेही व्यावसायिक क्रिकेट खेळले नाही. परंतु, त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं त्यांना इंडियन प्रीमियर लीगमध्ये संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलून टाकलं. तांबेनं राजस्थानकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. त्यानंतर त्याचा कोलकाता नाईट रायडर्समध्येही समावेश करण्यात आला. मात्र, टी10 लीगमध्ये खेळल्यामुळं त्याला भारताच्या कोणत्याही देशांतर्गत सामन्यात खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. सध्या तो कोलकाता संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

प्रवीण तांबेचा संघर्ष
प्रवीण तांबे यांचे वडीलही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला क्रिकेटपटू होते. त्यालाही पुढचे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही आणि आता प्रवीणसोबतही तेच घडत होतं. 1999 मध्ये प्रवीणनं वैशालीसोबत लग्न केलं. त्यानंतर जवळपास 10 वर्षे तो क्रिकेट कोट्यातून मिळालेली नोकरी करत राहिला. तो नोकर्‍या बदलत राहिल्या, पण त्यानं प्रशिक्षण चालू ठेवल. यादरम्यान त्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यात तोसर शिल्ड आणि टाइम्स शील्ड क्रिकेट यांचा समावेश आहे.

प्रविण तांबेची कारकिर्द
51 वर्षांचे असलेले तांबे यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 64 टी-20 सामने खेळले. ज्यात त्यानं 70 विकेट्स घेतल्या आहेत.  15 धावांत चार विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची इकोनॉमी सात पेक्षा कमी आहे. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
बुमराह-हार्दिकसह स्टार खेळाडू दुखापतीत, पण BCCIकडे 16 महिन्यांपासून डॉक्टर नाही! VVS लक्ष्मणने सांगितलं नेमकं काय घडलं?
बुमराह-हार्दिकसह स्टार खेळाडू दुखापतीत, पण BCCIकडे 16 महिन्यांपासून डॉक्टर नाही! VVS लक्ष्मणने सांगितलं नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget