काम ऐसा करो की... लोग तुम्हे लॉर्ड बुलाए ! स्मिथ बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ
Lord Shardul Thakur : लॉर्ड शार्दूल ठाकूर याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भेदक मारा करत दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद केलेय.
Lord Shardul Thakur : लॉर्ड शार्दूल ठाकूर याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भेदक मारा करत दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद केलेय. महत्वाचं म्हणजे लॉर्ड याने जमलेली जोडी फोडण्याचे काम केलेय. शार्दूल ठाकूर याने आतापर्यंत अनेकदा हा पराक्रम केलाय... विकेटची गरज असेल तेव्हा शार्दूल ठाकूर याने निराश केले नाही. शतकवीर शामी याला शार्दूल ठाकूर याने बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर स्मिथ याने आक्रमक रुप धारण केले होते. स्मिथ याने लागोपाठ दोन चौकार ठोकत शतक पूर्ण केले.. स्मिथचे हे 31 वे शतक होय.. स्मिथ भारताची डोकेदुखी वाढवणार असे वाटत असतानाच शार्दूल ठाकूर याने अडथळा दूर केला.
पहिल्या दिवशी लॉर्ड शार्दू ठाकूर याने डेविड वॉर्नर याला तंबूचा रस्ता दाखवला होता. वॉर्नर याने लाबुशेन याच्यासोबत डाव सावरला होता. ही जोडी जमली होती.. त्यावेळी लॉर्ड शार्दूल ठाकूर याने वॉर्नरला तंबूत पाठवले. जमलेली जोडी फोडण्याचा पराक्रम शार्दूलने अनेकदा केलेय. शार्दूल ठाकूर याने स्मिथला बाद केल्यानंतर सोशल मीडियावर लॉर्ड शार्दूल ट्रेंड होऊ लागलाय. अनेकांनी मिम्स पोस्ट करत धुमाकूळ घातलाय. काम ऐसा करो की... लोग तुम्हे लॉर्ड बुलाए... यासारखे मिम्स व्हायरल होत आहेत..
Lord Shardul Thakur everytime India needs a wicket. pic.twitter.com/mC5NoEdps2
— 🏆×12 (@thegoat_msd_) June 8, 2023
Lord Shardul 👑💥#INDvsAUS #WTCFinal2023 pic.twitter.com/mfyLTLFkkk
— Riya (@are_yrr_riya) June 8, 2023
Lord shardul 🤍🤍#WTC2023Final pic.twitter.com/6o4iDaHtzW
— Krishna ⁷ (@im_krishna_p) June 8, 2023
LORD Shardul Thakur👑 pic.twitter.com/0Kb98DEdGJ
— Saloon Kada Shanmugam (@saloon_kada) June 8, 2023
Whenever India need an important wicket
— Daren (@darenface) June 8, 2023
Lord Shardul Thakur pic.twitter.com/eAnuvTQfYi
Lord Shardul Thakur gets Steven Smith ! #WTC2023Final #WTC2023 #INDvsAUS #indvsauswtcfinal pic.twitter.com/blVwStEUl0
— Trojan_Horse (@Sampath0623) June 8, 2023
Lord Shardul Thakur ❤️ pic.twitter.com/N8sStEYEpE
— Komedi-Wali (@Vegetarianmee) June 8, 2023
Lord Shardul doing it again 🔥 sending the well set Smith to the pavilion!!! #INDvsAUS #WTCFinal2023 pic.twitter.com/dlVZcoZrDo
— Crickdom (@Crickdom7) June 8, 2023
pic.twitter.com/Fo8bLmQAXG
— Damon (Back up id ) (@_RCBTweets04) June 8, 2023
Steve Smith : I m best tast batsmen
Lord Shardul Thakur:#INDvsAUS
Steve Smith was shocked after his wicket. Lord Shardul Thakur 🤣#INDvsAUS pic.twitter.com/4xuPpFXyBL
— Akshat (@AkshatOM10) June 8, 2023
Lord Shardul doing it again 🔥 sending the well set Smith to the pavilion!!! #INDvsAUS #WTCFinal2023 pic.twitter.com/MszWXOQCpF
— Ram Hari (@Ram_Hariji) June 8, 2023
स्मिथचे दमदार शतक -
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव स्मिथ याने चिवट फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला. संयमी फलंदाजी करत स्मिथ याने शतकी खेळी केली. स्मिथने पहिल्या दिवसी 95 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर आक्रमक रुप घेत शतकाला गवसणी घातली. स्मिथ याने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार लगावले. लॉर्ड शार्दूल ठाकूर याने स्मिथ याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले.