एक्स्प्लोर

IPL 2026 Points Table : आरसीबीला पराभवाचा मोठा धक्का, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ! मुंबई इंडियन्सचे चान्सेस वाढले? जाणून घ्या गणित

IPL 2026 Points Table After LSG beat RCB : प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास कमी आल्या असल्या तरी आयपीएल 2026 मध्ये तळाच्या स्थानावर असलेल्या संघांनी इतर संघांची गणितं बिघडवायला सुरुवात केली आहे.

IPL 2026 Points Table After LSG beat RCB : प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास कमी आल्या असल्या तरी आयपीएल 2026 मध्ये तळाच्या स्थानावर असलेल्या संघांनी इतर संघांची गणितं बिघडवायला सुरुवात केली आहे. सध्या हे काम लखनऊ सुपर जायंट्सने केलं आहे. सलग 6 सामन्यांतील पराभवानंतर अखेर लखनऊला मोठा विजय मिळाला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊने आपल्या दहाव्या सामन्यात विद्यमान विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा 9 धावांनी (DLS नियमांनुसार) पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत लखनऊच्या स्थानात फारसा बदल झाला नसला तरी प्लेऑफच्या उरलेल्या आशा मात्र अजूनही जिवंत राहिल्या आहेत.

7 मे रोजी लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, पावसामुळे दोन-तीन वेळा खेळात व्यत्यय आला, ज्यामुळे सामना थांबवावा लागला. असे असूनही, संपूर्ण सामन्यातून केवळ 2 षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना, मिचेल मार्शच्या अविस्मरणीय शतकाच्या जोरावर लखनऊने 209 धावा केल्या. यानंतर, डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार आरसीबीला 213 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात, प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनऊने बंगळूरूला 203 धावांवर रोखले.

आरसीबीला पराभवाचा मोठा धक्का

या विजयामुळे लखनऊने दोन गुण मिळवले असून, 10 सामन्यांतील त्यांचे एकूण गुण सहा झाले आहेत, ज्यामुळे त्यांनी या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. पण, नेट रन रेटमध्ये मुंबईच्या मागे असल्यामुळे लखनऊचे स्थान कायम आहे आणि पंतचा संघ 10 व्या स्थानावर आहे. दरम्यान, बंगळूरूला या हंगामात प्रथमच सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे, ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवता आले नाही. 10 सामन्यांतून 12 गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. उर्वरित संघांची स्थिती खालील तक्त्यात पाहता येईल.

मुंबई इंडियन्सचे चान्सेस वाढले का?

मुंबई इंडियन्स सध्या 10 सामन्यांत केवळ 3 विजय मिळवून 6 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तांत्रिकदृष्ट्या मुंबई अजूनही स्पर्धेत टिकून आहे, पण त्यांच्यासाठी पुढचा प्रवास हा करो या मरो आहे. मुंबईला त्यांचे उर्वरित 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जेणेकरून ते 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. मुंबईला केवळ स्वतःच्या विजयावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यांना प्रार्थना करावी लागेल की आरसीबी, आरआर आणि जीटी यांसारख्या 10-12 गुण असलेल्या संघांनी त्यांचे पुढचे बहुतेक सामने गमवावेत. अजून एक मुंबईचा रन रेट सध्या (-0.649) आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी त्यांना हा रेट पॉझिटिव्हमध्ये आणणे अत्यंत गरजेचे आहे.

आता प्रश्न असा आहे की, शुक्रवार, 8 मे रोजी होणाऱ्या सामन्याचा गुणतालिकेवर काय परिणाम होऊ शकतो. आज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी दिल्लीत सामना होणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. दिल्ली 8 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे, तर कोलकाता 7 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. जर दिल्लीने आजचा सामना जिंकला, तर त्यांचे 10 गुण होतील, पण ते 7 व्या स्थानावरच राहतील, कारण त्यांचा रनरेट चेन्नईपेक्षा खूपच खराब आहे. मात्र, जर कोलकाताने हा सामना जिंकला, तर त्यांचे 9 गुण होतील आणि ते दिल्लीला मागे टाकून 7 व्या स्थानावर पोहोचतील.

हे ही वाचा -

LSG vs RCB IPL 2026 : गोलंदाज हट्टावर, कर्णधाराचा मोठा निर्णय! पंतच्या 'त्या' एका मास्टर स्ट्रोकमुळे मध्यरात्री मॅचचा निकालच बदलला; नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget