एक्स्प्लोर

IPL 2026 All Teams Released List : MI-CSK कडून साफसफाई! कोणाला ठेवलं, कोणाला बाहेर फेकलं?; पाहा 10 संघांनी रिलीज केलेल्या संपूर्ण खेळाडूंची लिस्ट

IPL 2026 All Teams Released List Marathi News : आयपीएल 2026 साठी संघांना आज कोणत्याही परिस्थितीत आपापल्या रिटेन्शन लिस्ट जाहीर कराव्या लागणार आहेत.

IPL 2026 All Teams Released List Update : आयपीएल 2026 साठी संघांना आज कोणत्याही परिस्थितीत आपापल्या रिटेन्शन लिस्ट जाहीर कराव्या लागणार आहेत. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांच्या संभाव्य ट्रेडच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर चांगलाच गदारोळ माजला होता. मुंबई इंडियन्सने तर शेरफान रदरफोर्ड आणि शार्दुल ठाकूर यांना गुजरात टायटन्स आणि LSG कडे ट्रेडही करून संघात घेतले. मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 23.75 कोटींना विकत घेतलेल्या वेंकटेश अय्यरपासून ते लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेवोन कॉनवेपर्यंत अनेक मोठ्या नावांच्या रिलीजच्या चर्चांना जोर आला आहे.  

यंदाच्या हंगामात एक टीम हवे तेवढे खेळाडू रिटेन करू शकते, त्यामुळे रिलीज होणाऱ्या खेळाडूंची संख्या प्रत्येक संघानुसार बदलू शकते. मात्र, स्क्वाडमध्ये 18 ते 25 खेळाडूंची मर्यादा कायम असेल. तसेच एखाद्या संघाने सर्व खेळाडूंवर केलेला एकूण खर्च 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावा, अशी नियमावलीही लागू आहे.

सर्व संघांसाठी संभाव्य रिलीज लिस्ट (IPL 2026 All Teams Released List Update)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK Release List) - राहुल त्रिपाठी, विजय शंकर, डेव्हॉन कॉनवे, दीपक हुडा, श्रेयस गोपाल, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, शेख रशीद.

गुजरात टायटन्स (GT Release List) - जयंत यादव, दासून शनाका, करीम जन्नत, मानव सुथार, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रॅड.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR Release List) - क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, एनरिक नॉर्टजे, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, मनीष पांडे, चेतन साकारिया.

मुंबई इंडियन्स (MI Release List) - रीस टोपले, कर्ण शर्मा, लिझाड विल्यम्स, रघू शर्मा, सत्यनारायण राजू, लिझाड विल्यम्स.

दिल्ली कॅपिटल्स (DC Release List) - टी नटराजन, जेक फ्रेझर मॅकगर्क, हॅरी ब्रूक, डोनोवन फरेरा, दुष्मंथा चमीरा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB Release List) - लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, टिम सेफर्ट, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, मोहित राठी.

सनरायझर्स हैदराबाद (SRH Release List) - मोहम्मद शमी, अभिनव मनोहर, सचिन बेबी, राहुल चहर, विआन मुल्डर.

राजस्थान रॉयल्स (RR Release List) - शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, नितीश राणा, क्वेना म्फाका, आकाश मधवाल, नांद्रे बर्गर, महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, फजलहक फारुकी.

पंजाब किंग्स (PBKS Release List) - ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, काइल जेमिसन, प्रवीण दुबे, हरनूर पन्नू.

लखनऊ सुपर जायंट्स (LSG Release List) - शामर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी, मोहसीन खान, आर्यन जुयाल, मयंक यादव, मॅथ्यू ब्रेट्झके.

हे ही वाचा -

IPL Trade News 2026 : फ्रँचायझीचा शॉकिंग टर्न! 24 कोटींचा मेगा स्टार बाहेर, ऑक्शनपूर्वी KKR ची मोठी खेळी, सगळ्यांचं डोकं फिरलं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Embed widget