एक्स्प्लोर

IND vs SL 2nd Test Live: भारतानं कसोटी मालिका जिंकली, श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव

India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs SL 2nd Test Live: भारतानं कसोटी मालिका जिंकली, श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव

Background

India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी 447 धावांचे आव्हान ठेवलं. या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर 1 बाद 28 अशी स्थिती होती. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेचा संघ 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला आणखी 419 धावांची गरज आहे. तर, या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला 9 विकेट्सची आवश्यकता आहे. सध्या सामना भारताच्या बाजूनं झुकलेला दिसत आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय आहे. 

भारताचा कसोटी संघ:
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

श्रीलंकेचा कसोटी संघ:
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

17:48 PM (IST)  •  14 Mar 2022

IND Vs SL: भारतानं कसोटी मालिका जिंकली, श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 239 धावांनी विजय मिळवला आहे. 

17:35 PM (IST)  •  14 Mar 2022

IND Vs SL: भारताला विजयासाठी केवळ 3 विकेट्सची गरज

श्रीलंकाविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला 3 विकेट्सची गरज आहे. श्रीलंकेच्या संघानं 109 धावांवर 7 विकेट्स गमावले आहेत. 

17:03 PM (IST)  •  14 Mar 2022

IND Vs SL:  श्रीलंकेचा अर्धा संघ माघारी, भारत विजयाच्या उंबरठ्यावर

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव घोषित करून श्रीलंकेच्या संघासमोर 447 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना श्रीलंकेच्या संघानं 179 धावांवर 6 विकेट्स गमावले आहेत. 

 

15:50 PM (IST)  •  14 Mar 2022

IND Vs SL: श्रीलंकेनं चौथी विकेट्स गमावली

भारतानं दिलेल्या 447 लक्ष्याचं पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघानं चौथी विकेट्स गमावली आहे. 

15:01 PM (IST)  •  14 Mar 2022

IND Vs SL: श्रीलंकेच्या संघाला तिसरा झटका, अँजेलो मॅथ्यूज मॅथ्यूज आऊट,

भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली आहे. 447 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघानं तिसरी विकेट्स गमावली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam Speech Kurla:शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा बदला घ्यायचा,उज्ज्वल निकमांचा हल्लाबोलMumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Embed widget