एक्स्प्लोर

IND vs SA Series Full Schedule : ऑस्ट्रेलिया मालिका संपली! आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, एकूण 10 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक अन् जाणून घ्या सर्वकाही

India vs South Africa Full Schedule Marathi News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत.

IND vs SA Test Series Schedule Date And Time : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 2-1 ने जिंकत ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शानदार शेवट केला. या दौऱ्यात भारताला एकदिवसीय मालिकेत 1-2 ने पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडियाची पुढील मालिका भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 2025 याची सुरुवात 14 नोव्हेंबरला खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होईल.

या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाची ठरेल, तर टी-20 मालिका आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेता निर्णायक मानली जात आहे. एकदिवसीय मालिकेत भारतीय चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना बर्‍याच दिवसांनंतर घरच्या मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे प्रसारण कुठे असेल? (IND vs SA Test Series Live Streaming Details)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट प्रक्षेपित केले जातील. भारतीय प्रेक्षकांना ही मालिका जिओ सिनेमा/हॉटस्टार अॅपवर ऑनलाइन पाहता येईल, मात्र यासाठी सब्स्क्रिप्शन आवश्यक आहे.  
  
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी संघ -

भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test) : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ - (South Africa Test Squad vs India Test) : टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रुविस, टोनी डी झोर्झी, झुबेर हमजा, सायमन हार्मर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल व्हेरेन.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय आणि टी२० संघांची घोषणा अद्याप झालेली नाही.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संपूर्ण वेळापत्रक (India vs South Africa Full Schedule)

कसोटी मालिकेचे वेळापत्रक -

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी - 14 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स, कोलकाता येथे - सकाळी 9:30 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी - 22 नोव्हेंबर, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे - सकाळी 9:00 वाजता

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली एकदिवसीय - 30 नोव्हेंबर, जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे - दुपारी 1:30 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय - 3 डिसेंबर, शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे - दुपारी 1:30 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी एकदिवसीय - 6 डिसेंबर, डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम - दुपारी 1:30 वाजता

टी20 मालिका वेळापत्रक -

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 - 9 डिसेंबर, कटकमधील बाराबती स्टेडियमवर - सायंकाळी 7:00 वाजता 
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 - 11 डिसेंबर, चंदीगडमधील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर - सायंकाळी 7:00 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी20 - 14 डिसेंबर, धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर - सायंकाळी 7:00 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी20 - 17 डिसेंबर, लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर - सायंकाळी 7:00 वाजता
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी20 - 19 डिसेंबर, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर - सायंकाळी 7:00 वाजता
एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Latur Crime: लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Latur Crime: लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
CM Yogi Meets PM Modi: सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
Embed widget