IND vs SA : खेळपट्टीवरुन रोहितचा आयसीसीला 'यॉर्कर'

IND vs SA : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचा आणि कमी म्हणजे अवघ्या 107 षटकांमध्येच निकाली ठरलेला अर्थात 642 चेंडूंचा झालेला हा सामना.

केपटाऊन कसोटी. पहिला डाव - दक्षिण आफ्रिका 23.2 षटकांत सर्वबाद 55. भारत पहिला डाव - 34.5 षटकांत सर्वबाद 153, दक्षिण आफ्रिका - दुसरा डाव - 36.5षटकांत सर्वबाद 176, भारत - दुसरा डाव - 12 षटकांत तीन बाद 80. निकाल - भारत सात

Related Articles