एक्स्प्लोर

IND vs ENG T20 live streaming : टेस्टनंतर आता टी-20 चा धमाका, भारत-इंग्लंड यांच्यातील सामने LIVE कुठे पाहता येणार? वाचा A टू Z माहिती!

India vs England T20 series Update : सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिका चर्चेत आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

India vs England T20 series live streaming : सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिका चर्चेत आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे नेतृत्व पुन्हा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. इंग्लंडने आधीच संघ जाहीर केला होता. मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. भारतीय संघात बहुतेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआय एक नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. 

भारत आणि इंग्लंड संघ एकमेकांसमोर येणार

सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिका होणार असली तरी, सध्या फक्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. गेल्या मालिकेनंतर बीसीसीआयने अनेक बदल केले आहेत. अशा परिस्थितीत, संघ अगदी नवीन दिसत आहे.इंग्लंडचा संघ लवकरच भारतात येत आहे. 

भारत-इंग्लंड यांच्यातील सामने LIVE कुठे पाहता येणार? 

दरम्यान, जर आपण सामन्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाबद्दल बोललो तर, या मालिकेचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. म्हणजे, जर तुम्हाला तुमच्या टीव्हीवर लाईव्ह सामना पहायचा असेल तर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर जावे लागेल. तर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सामना पहायचा असेल, तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर घरी बसून सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकता. हा सामना डीडी फ्री डिशवर देखील थेट दाखवला जाईल. 

इंग्लंडविरुद्ध भारताचा टी-20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी. , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)

भारताविरुद्ध इंग्लंडचा टी-20 संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.

हे ही वाचा -

Virat Kohli-Rohit Sharma : जे श्रेयस, इशानसोबत झालं तेच रोहित, विराटला भोगावं लागणार, BCCI सेंट्रिल कॉन्ट्रॅक्टमधून हाकलणार? जाणून घ्या कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025Ajit Pawar vs Narayan Kuche :भाजप आमदाराचा प्रश्न,दादांचा पारा चढला;विधानसभेत नारायण कुचेंना भरला दमVinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीकाAnil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
Embed widget