एक्स्प्लोर

India vs England | टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जाडेजा मालिकेतून बाहेर

कसोटी कारकीर्दीत 51 सामन्यात 220 विकेट घेणारा जाडेजाने भारतात 157 विकेट घेतल्या आहेत. जाडेजाने आतापर्यंत कसोटीत नऊ वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी भारतात सात वेळा ही कामगिरी केली आहे.

IND vs ENG : चेन्नई कसोटीत इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर मालिकेत पुनरागमन करण्यासाठी बराच दबाव आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात विजयासह कमबॅकच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटी सामन्यादरम्यान जाडेजाला ही दुखापत झाली होती.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो संघाचा भाग नव्हता. जडेजा मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामन्यासाठी फिट होईल अशी अपेक्षा होती. पण अद्याप त्याची दुखापत पूर्णपणे बरी होऊ शकली नाही आणि त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने रवींद्र जडेजाला मिस केले. त्याच्या जागी संघात समाविष्ट केलेला शाहबाज नदीम दमदार कामगिरी करु शकला नाही. पहिल्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनेही गोलंदाजीत निराश केले. त्यामुळे आपोआप अश्विनवरचा दबाव वाढला.

...तर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, इंग्लंडच्या माँटी पनेसरचा सल्ला

कसोटी कारकीर्दीत 51 सामन्यात 220 विकेट घेणारा जाडेजाने भारतात 157 विकेट घेतल्या आहेत. जाडेजाने आतापर्यंत कसोटीत नऊ वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी भारतात सात वेळा ही कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर जाडेजा यशस्वी ठरतो. त्याच्या वेगवान आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या क्षमतेमुळे तो भारताच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी आणखी घातक ठरतो.

विराट कोहलीला मिळणार खास व्यक्तीची साथ, संघाच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष

अक्षर पटेलला मिळू शकते संधी

दुसर्‍या कसोटीत नदीमच्या जागी अक्षरचा संघात समावेश होऊ शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अक्षरला गुडघ्याला दुखापत झाली होती. आता तो तंदुरुस्त झाला आहे आणि त्याने नेटवरही सराव करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही तो खेळणार होता, पण दुखापतीमुळे खेळू शकला नाही. दुसर्‍या कसोटीपूर्वी अक्षरच्या तंदुरुस्तीच्या आधारे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण हे त्याला खेळवायचं की नाही याबाबत निर्णय घेतील.

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget