India vs Australia World Cup Final Analysis: विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया, फायनलमध्ये मात्र सपशेल फ्लॉप, कशी? 'ही' 5 सर्वात मोठी कारणं!

World Cup Final Analysis | IND vs AUS
World Cup Final Analysis: टीम इंडियाच्या पराभवाची अनेक कारणं आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही संघ फ्लॉप झाला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघानं 240 धावा केल्या आणि स्पर्धेत पहिल्यांदाच सर्वबाद झाला.
India vs Australia, World Cup Final Analysis: आयसीसी विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं (Team India) अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियानं स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून
