एक्स्प्लोर

IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेत कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

IND vs NZ Head to Head Records: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेलाय.

IND vs NZ Head to Head Records: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. परंतु, पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) माउंट मॉन्गनुई स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर, अर्ध्यातासापूर्वी नाणेफेक केलं जाईल. यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामन्यात विजय मिळवता आलाय. याशिवाय, एक सामना पावसामुळं रद्द झालाय.

रोहित शर्मा, विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
या दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 

कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज माउंट मॉन्गनुई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.

भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd ODI : ज्या गोलंदाजाने शुभमनला रोखलं, त्यानेच विराटचाही काटा काढला! टीम इंडियाची दाणादाण; गिल शून्यावर, तर कोहली इतक्या धावांवर OUT; नेमकं काय घडलं?
ज्या गोलंदाजाने शुभमनला रोखलं, त्यानेच विराटचाही काटा काढला! टीम इंडियाची दाणादाण; गिल शून्यावर, तर कोहली इतक्या धावांवर OUT; नेमकं काय घडलं?
IND vs NZ सामन्यात भर मैदानात केएल राहुलची जर्सी कात्रीने कापली, विराटचेही सगळे प्रयत्न फेल, नेमकं काय घडलं?, VIDEO
IND vs NZ सामन्यात भर मैदानात केएल राहुलची जर्सी कात्रीने कापली, विराटचेही सगळे प्रयत्न फेल, नेमकं काय घडलं?, VIDEO
IND vs NZ 2nd ODI : गुरनूर ब्रार नावाचं वादळ घोंघावलं, घरच्या मैदानावर न्यूझीलंडची लाजीरवाणी अवस्था, एक सोडला तर सगळ्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारतासमोर माफक लक्ष्य
गुरनूर ब्रार नावाचं वादळ घोंघावलं, घरच्या मैदानावर न्यूझीलंडची लाजीरवाणी अवस्था, एक सोडला तर सगळ्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारतासमोर माफक लक्ष्य
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Nashik Crime News: सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Embed widget