एक्स्प्लोर

T20 World Cup : भारत ते संयुक्त अरब अमिरात, टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संघ निश्चित, संपूर्ण यादी एका क्लिकवर

T20 World Cup : आगामी टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ ठरले आहेत.

नवी दिल्ली :  भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात 2026 चा टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्याकडून केलं जाईल. 2026 मध्ये हा वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ निश्चित करण्यात आले आहेत. भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. आगामी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. 

वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले 20 संघ

भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयरलँड, न्यूझीलँड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँडस, नामिबिया, झिम्बॉब्वे, नेपाळ, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात 

भारत प्रबळ दावेदार

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप जिंकला आहे. टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंकेत होत असल्यानं ते भारतासाठी फायदेशीर ठरु शकतं. सूर्युकमार यादवच्या नेतृ्त्त्वातील भारतीय संघाची कामगिरी पाहता ते टी 20 वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या खेळाडूंनी आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन टाळलं होतं. भारत सरकारच्या भूमिकेनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वीपक्षीय सामने होत नाहीत. आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कप या सारख्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने आले तर ते खेळू शकतात. मात्र, हे सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित केले जावेत अशी भारताची भूमिका आहे. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्याऐवजी भारताचे सामने यूएएईत आयोजित करण्यात आले होते. आता आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे सामने श्रीलंकेतील कोलंबोत होतील, अशी शक्यता आहे. भारत पाकिस्तान एकाच गटात आल्यास दोन्ही संघांचा सामना श्रीलंकेत होईल.पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास टी 20 वर्ल्ड कपचा सामना श्रीलंकेत होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget