एक्स्प्लोर

IND vs WI, 3rd T20 : सूर्यकुमारची तुफान खेळी, भारताचा वेस्ट इंडीजवर 7 गडी राखून विजयी, मालिकेत 2-1 ची आघाडी

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी20 मलिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताने 5 विकेट्सनी विजय मिळवत मालिके 2-1 ने आघाडी घेतली आहे.

IND vs WI T20, Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने दमदार असा 7 गडी राखून वेस्ट इंडीजवर  विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव याने अप्रतिम अशी 76 धावांनी खेळी केली, ज्यामुळे भारत सामन्यात विजय मिळवू शकला.

सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण वेस्ट इंडीजकडून काईल मायर्स याने एकहाती झुंज देत अखेरपर्यंत संघाचा डाव सावरला. त्याने 50 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर फलंदाजांनी खास कामगिरी केली नाही. पण वेस्ट इंडीज एक तगडं आव्हान भारतासमोर ठेवू शकली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन तर हार्दीक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

165 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा 11 धावा करुन दुखापतीमुळे तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर (24) आणि पंत (33) यांनी सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. 44 चेंडूत 76 धावा ठोकून तो बाद झाला, पण त्याने भारताला विजयाजवळ नेऊन ठेवलं. पंतने नाबाद 33 धावा ठोकत भारताचा विजय पक्का केला. या विजयामुळे भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर पोहोचला आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 68 धावांनी विजय मिळवला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजने 5 गडी राखून विजय मिळवला आणि मालिका 1-1 च्या बरोबरीत आली. आता तिसरा सामना भारताने जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut  Sangali Loksabha:विक्रम सावंत राऊतांच्या भेटीला,सांगलीवरुन काँग्रेस ठाकरे गटाचं मनोमिलनNana Patole : पूर्व विदर्भातील पाचही जागा काँग्रेस जिंकेल - नाना पटोलेNagpur Voting center : पिंक मतदान केंद्र,  महिला कर्मचाऱ्यांच्या हातात केंद्राचं कामकाजPrafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सूर्यानं घेतलेला डीआरएस वादाच्या भोवऱ्यात? मुंबई इंडियन्सच्या तीन शिलेदारांची चलाखी सापडली, पाहा व्हिडीओ 
मुंबई इंडियन्सची चलाखी कॅमेऱ्यात सापडली, सूर्यकुमारला बाहेरुन इशारा, डीआरएसवर पुन्हा प्रश्नचिन्ह?
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Embed widget