एक्स्प्लोर

Ind vs SA, 3rd Test, 3rd Day Highlights: पंतची एकाकी झुंज सुरु, भारताचा दुसरा डाव रंगतदार स्थितीत

IND vs SA, 3rd Test, Newlands Cricket Ground: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशीचा सध्या सुरु असून पंतने भारताचा डाव सांभाळला आहे.

Ind vs SA, 2nd Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यातील भारताचा दुसरा डाव सध्या सुरु आहे. पहिल्याडावात 223 धावा केल्यानंतर भारताने 210 धावांत आफ्रिकेला रोखत 13 धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण भारतीय फलंदाजामध्ये पंत सोडता इतरांना टिकून खेळता आलेले नाही. त्यामुळे भारताची अवस्था 58 ओव्हरनंतर 180 धावांवर 7 बाद अशी झाली आहे. पंत शतकापासून सध्या काही धावा दूर आहे.

आतापर्यंत सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला. सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आफ्रिकेचे पाच गडी बाद केले. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले. यात बुमराहने 4, शमीने 2 आणि यादवने 2 तर शार्दूलने एक विकेट घेतली. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या. ज्यामुळे आफ्रिका 210 धावाच करु शकले. ज्यानंतर 13 धावांची आघाडी घेऊन भारत सध्या दुसरा डाव खेळत आहे.

हे देखील वाचा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Team India : मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
IND Vs WI 5th T20I : BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
Ind vs Nz ODI Squad : रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget