एक्स्प्लोर

IND vs PAK : पाकिस्तानची कमकुवत बाजू सापडली, भारत घेणार फायदा 

IND vs PAK World Cup 2023 : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

IND vs PAK World Cup 2023 : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोघांमध्ये लढत होईल. या सामन्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात आतापर्यंत अजेय आहे. भारताने पाकिस्तानला सातवेळा पराभूत केले आहेत. पाकिस्तानचा आठवा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रोमांचक होणार आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या या रोमांचक सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाची कमकुवत बाजू समोर आली आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषकात सलग दोन सामने जिंकले आहेत, पण असे असतानाही पाकिस्तान संघाची कमजोरी समोर आली आहे, जी पाकिस्तानच्या एका दिग्गज क्रिकेटपटूनेच समोर आणली आहे. या कमजोरीचा फायदा टीम इंडिया उचलू शकते. 

 पाकिस्तान संघाची मोठी कमजोरी काय?

हसन अली पाकिस्तान संघाची सर्वात कमजोर बाजू आहे. हसन अली याने विकेट घेतल्या आहेत, पण त्याने धावा जास्त खर्च केल्या आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांच्या मते, नसीम शाहच्या अनुपस्थितीत नवीन चेंडू हताळण्यासाठी हसन अली हा सर्वोत्तम पर्याय नाही. हरिस रौफला घडवण्यात आकिबने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आकिब म्हणाला की, नवीन चेंडू हाताळण्यासाठी मागील 12 महिन्यांत कोणालाही तयार केले नाही. नसीमच्या अनुपस्थितीत नवीन चेंडूसह तिसरा पर्याय कोण असेल, हे निवडकर्त्यांना माहीत नाही. आशिया चषकादरम्यान त्यांनी कुणालाही आजमावले नाही. 

पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई - 

पाकिस्तान संघाने विश्वचषकात दोन सामने जिंकून शानदार सुरुवात केली. नेदरलँड आणि श्रीलंका यांचा पराभव करत पाकिस्तान संघाने वादळी सुरुवात केली. पण पाकिस्तानचे गोलंदाज धावा खूप खर्च करत असल्याचे आकिब यांनी सांगितले. श्रीलंकाविरोधात पाकिस्तान संघाने 344 धावा खर्च केल्या होत्या. 1992 चा विश्वचषक विजेता आकिब म्हणाला की, हसन अली नवीन चेंडूने अद्याप प्रभावी ठरलेला नाही. शाहीन शाह आफ्रिदी फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे पाकिस्तान संघ अडचणीत आला आहे.  हसन अली याने श्रीलंकेविरुद्ध 10 षटकात 71 धावा खर्च करत 4 विकेट घेतल्या. आशिया कपमध्ये भारतीय फलंदाज शाहीन आफ्रीदीला बचावात्मक खेळत होते. पण नसीम शाह नसल्याचा फायदा भारतीय घेऊ शकतात. 

वनडे विश्वचषकात भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव. 

वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ -

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
VIDEO : दिल्लीत मॅचनंतर तुफान राडा! यश धुल अन् प्रियांश आर्य भिडले, थांबवण्यासाठी सगळे धावले, पण... नेमकं घडलं काय?
दिल्लीत मॅचनंतर तुफान राडा! यश धुल अन् प्रियांश आर्य भिडले, थांबवण्यासाठी सगळे धावले, पण... नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget