एक्स्प्लोर

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार ओटीटीवर, नेटफ्लिक्सकडून टीझर लाँच!

The Greatest Rivalry India vs Pakistan:  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो.

The Greatest Rivalry India vs Pakistan:  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेमुळंचं दोन्ही देशांदरम्यान, कायम अत्यंत तणावाच्या वातावरणात सामना खेळला जातो. जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, त्यावेळी क्रिकेट सामन्याच्या व्यतिरिक्त दोन्ही संघातील खेळाडूतही बऱ्याच वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. भारत आणि पाकिस्तान India vs Pakistan)  यांच्यातील लढतीचा रोमांच, उत्साह शब्दात व्यक्त करायचं म्हटलं तरी जमणार नाही. पण याचं पारंपारिक प्रतिस्पर्धीमधील लढतीचा आनंद आता नेटफ्लिक्सवर घेता येणार आहे. होय.. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील थरार नेटफ्लिक्सनं आणला आहे. नेटफ्लिक्सकडून 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' नावाची डॉक्यूमेंट्री तयारी करण्यात आली आहे. याचा शानदार टीझर नुकताच लाँच करण्यात आलाय. या टिझरची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' चा टीझर लाँच - 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रीडा प्रेमींना रोमांचक करतो.  सर्वात मोठी लढई 22 यार्डवर पाहायाला जगातील चाहते क्रिकेट स्टेडियमवर येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी अटापिटा करताता. काहींना स्टेडियममध्ये जाण्याची संधी मिळते, तर काहीजण टिव्हीवरच समाधान मानतात. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक रोमांचक सामने झाले आहेत. त्यामध्ये वाद झाला. हाच सर्व घटनाक्रम नेटफ्लिक्सनं आणला आहे. नेटफ्लिक्सकडून 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' चा टीझर लाँच करण्यात आलाय. या टीझरला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळतोय. नेटफ्लिक्सकडून 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी'ची रिलिज डेट जाहीर केलेली नाही.

 पाहा 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' टीझर - 

टीझरमध्ये खास काय ?

'द ग्रेटेस्ट रायव्हलरी' च्या टीझरमध्ये कपिल देव यांना विश्वचषक उंचावता दाखवलेय. त्याशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांनाही विश्वचषकासह दाखवण्यात आलेय. या टीझरमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि शोएब अख्तर यांच्यातील रायव्हलरीही दाखवण्यातआली आहे. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma: रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
Smriti Mandhana: टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Issue:'जमीन व्यवहाराशी माझा संबंध नाही', Muralidhar Mohol यांनी Raju Shetti यांचे आरोप फेटाळले
Raj Thackeray Full Speech : अंदानी, अदानींवर घणाघात, मतदार यादीतील घोळ,राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
Raj Thackeray Speech : निवडणूक शांततेच पार पाडायची असल्यास मतदारयादी आधी स्वच्छ करा
Raj Thackeray Speech : मुंबई महाराष्ट्राला नको, पहिले विरोध करणारे वल्लभभाई पटेल होते
Raj Thackeray Speech : मराठी माणसाच्या थडग्यावर प्रगती होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma: रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
Smriti Mandhana: टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
Vishal Thakkar Missing: 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील 'तो' अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस
'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील 'तो' अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस
Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला
Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला
Praful Patel : 'स्थानिक स्तरावर कोणी भाष्य केले तर त्याला सिरीयस घेण्याची गरज नाही' ; उदय सामंतांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
.....तर त्याला सिरीयस घेण्याची गरज नाही; उदय सामंतांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
Murlidhar Mohol on Pune land Deal: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला, सगळंच सांगून टाकलं
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला, सगळंच सांगून टाकलं
Embed widget