एक्स्प्लोर

India vs Pakistan : वैभव सूर्यवंशीच्या रडारवर पाकिस्तान! टीम इंडियाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट? जाणून घ्या Points Table मध्ये कुठे?

Asia Cup Rising Stars 2025 Points Table Update Marathi News : दोहामध्ये सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेचा रोमांच शिगेला पोहोचला आहे.

India vs Pakistan Asia Cup Rising Stars 2025 Points Table : दोहामध्ये सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. आज या टूर्नामेंटमधील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रतिक्षित लढत रंगणार आहे. वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ असा धुरळा उडवणारा सामना खेळला जाणार आहे. फॅन्स या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

परंतु भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी या सामन्याबाबत एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणे गरजेचे आहे. भारत अ संघाने यूएईविरुद्धचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता खेळला होता. मात्र भारत अ – पाकिस्तान अ सामन्याची वेळ बदली आहे.

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामना किती वाजता सुरू होईल?

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामना रात्री 8 वाजता (IST) सुरू होईल. त्याच दिवशी दुपारचा पहिला सामना ओमान विरुद्ध यूएई दुपारी 3 वाजता (IST) खेळला जाईल. भारतीय संघ ग्रुप बीमध्ये पाकिस्तान अ, ओमान आणि यूएई यांच्यासोबत आहे. यूएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत अ संघाने तब्बल 148 धावांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ग्रुप बीच्या उद्घाटन सामन्यात पाकिस्तान अने ओमानचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान अ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ तीन सामने खेळणार खेळणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनल गाठतील. म्हणजे आज जर भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर थेट सेमीफायलनच सेमीफायनलचं मिळेल. 23 नोव्हेंबरला स्पर्धेची फायनल रंगणार आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मधील सर्व सामने दोहा येथेच खेळले जात आहेत. स्पर्धेचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर थेट पाहता येतील. ओटीटीवर फॅनकोड आणि Sony LIV अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.

ग्रुप ए मध्ये कोणाता संघ आहे पहिल्या स्थानी....

आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये शनिवारी (15 नोव्हेंबर) दोन रोमांचक सामने खेळले गेले. ग्रुप ए च्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगवर बांगलादेश ए संघाने 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. हाँगकाँगने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 167 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेश अ संघाने अवघ्या 11 षटकांत 2 विकेट्सवर 171 धावा करत सहज विजय मिळवला आणि 2 गुण मिळवले.

ग्रुप ए च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने श्रीलंका अ संघावर 3 विकेट्सने मात केली. श्रीलंकेने 20 षटकांत 9 बाद 170 धावा उभारल्या. त्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान अ संघाने 19.5 षटकांत 7 बाद 171 धावा करत विजय आपल्या नावावर केला आणि 2 गुणांसह स्पर्धेत दमदार एन्ट्री घेतली.

ग्रुप ए ची पॉइंट्स टेबल स्थिती

बांगलादेश ए – रन रेट +7.195, पहिला क्रमांक

अफगाणिस्तान ए – रन रेट +0.122, दुसरा क्रमांक

हे ही वाचा - 

अखेर पडदा उघडला! IPL 2026 च्या लिलावाची तारीख जाहीर; अबू धाबीमध्ये 'या' दिवशी होणार पैशांची उधळण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Embed widget