IND vs NZ Score Live : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने भारत विजयी, मालिकेतही विजयी आघाडी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.
LIVE
Background
IND vs NZ 2nd ODI Score Live : आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान भारताने आजचा हा सामना जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे. तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंड संघाला आज विजय मिळवावा लागणार आहे.
आजचा हा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना होणाऱ्या रायपूर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी भारतातील इतर विकेट्सप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथील विकेट टी-20 सामन्यांसारखी असेल ज्याच्या सरासरीने 170 धावा केल्या होत्या. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी इथली खेळपट्टी स्लो होत जाईल. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील. रायपूरची विकेट पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर फिरकीपटूंच्या माध्यमातून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणणे ही कर्णधारांची रणनीती असणार यात शंका नाही...
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार) वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले
भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 114 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.
कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. .
हे देखील वाचा-
भारत vs न्युझीलँड: 19.6 Overs / IND - 107/2 Runs
निर्धाव चेंडू | मायकल ब्रेसवेल चा आणखी एक निर्धाव चेंडू
भारत vs न्युझीलँड: 19.5 Overs / IND - 107/2 Runs
ईशान किशन चौकारासह 8 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत शुभमन गिल ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 5 चौकारासह 36 धावा केल्या आहेत.
भारत vs न्युझीलँड: 19.4 Overs / IND - 103/2 Runs
निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 103 झाली.
भारत vs न्युझीलँड: 19.3 Overs / IND - 103/2 Runs
निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 103 झाली.
भारत vs न्युझीलँड: 19.2 Overs / IND - 103/2 Runs
शुभमन गिल ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 103 इतकी झाली