एक्स्प्लोर

IND vs NZ Final : असा कॅच झेलणे म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल, ग्लेन फिलिप्सचा पूर्ण हवेत जात सर्वांची झोप उडवणारा झेल पाहाच Video

IND vs NZ Final : असा कॅच झेलणे म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल, ग्लेन फिलिप्सचा पूर्ण हवेत जात सर्वांची झोप उडवणारा झेल पाहाच Video

IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत असताना 251 धावा केल्या असून टीम इंडियासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 30.2  षटकांमध्ये 3 विकेट्स गमावत 138 धावांचा टप्पा गाठलाय. सलामीवर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केल्यानंतर भारताला लागोपाठ तीन झटके बसलेत. मात्र, यामध्ये ग्लेन फिलिप्सने घेतलेला कॅच चर्चेचा विषय ठरलाय. शुभमन गिलने मारलेल्या जोरदार फटक्यानंतर अशक्य वाटणारा कॅच ग्लेन फिलिप्सने पूर्ण हवेत जात पकडण्याचा पराक्रम केलाय. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

ग्लेन फिलिप्सवर कौतुकाचा वर्षाव 

न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स प्रत्येक सामन्यात अशाच प्रकारे उत्कृष्टपणे क्षेत्ररक्षण करताना दिसला आहे. यापूर्वीच्या सामन्यात देखील त्याने अशाच प्रकारे झेल पकडण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या कॅचमुळे टीम इंडियाची पहिली विकेट पडलीये आणि त्यामुळे टीम इंडियाचा स्कोर संथ गतीने पुढे जाताना दिसतोय. मिचेल सँटनरने 19 वा षटकात ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत शुभमन गिलला शॉट खेळायला भाग पाडले. त्यानंतर शुभमन गिलने चेंडू जोरदार फटकावला पण फिलिप्स वेगाने आलेला चेंडू एका हातात पकडलाय. 

ग्लेन फिलिप्सने विराटचा झेलला होता असाच कॅच 

भारताविरुद्ध एकाच स्पर्धेत फिलिप्सचा हा दुसरा असा कॅच आहे ज्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जेव्हा हे दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये आमनेसामने आले तेव्हा फिलिप्सने विराट कोहलीचाही अशाच पद्धतीने कॅच पकडला होता. गेल्या काही वर्षांत, 28 वर्षीय फिलिप्सने जगातील सर्वोत्तम झेल पकडणारा खेळाडू म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. 

रोहित आणि गिल फलंदाजी करत असताना एकतर्फी वाटत असलेल्या सामन्यात आता तीन विकेट्स पडल्यानंतर रंगत आली आहे.  19 व्या षटकात भारताची धावसंख्या 105/0 होती. मात्र, आता तीन विकेट्स पडल्यानंतर टीम इंडियाचा रन रेट कमी झालाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kuldeep Yadav : रोहित अन् विराटने झाप झाप झापल्यानंतरही कुलदीप यादवचा अवसान घातकीपणा, Run Out करण्याची संधी गमावली

Yuzvendra Chahal : कसला हसतोय बघ भावा! घटस्फोटानंतर काही दिवसांनीच युजवेंद्र चहल पडला प्रेमात? Ind vs Nz सामन्यात मिस्ट्री गर्लसोबत दिसला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
RR vs MI Update IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
RR vs MI IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
Shriram Finance : श्रीराम फायनान्स आणि जपानच्या MUFG चा व्यवहार पूर्ण, 39618 कोटींची गुंतवणूक मिळवली, 20 टक्के शेअर MUFG कडे, स्टॉकमध्ये उसळी
श्रीराम फायनान्स–MUFG व्यवहार पूर्ण; वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक, शेअरमध्ये 10 टक्के उसळी
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
Embed widget