एक्स्प्लोर

Best Match Bowling Figures at Wankhede: एजाज पटेलची जादुई गोलंदाजी, वानखेडेवर रचला आणखी एक विक्रम

Best Match Bowling Figures at Wankhede: या यादीत भारताचा फिरकी गोलंदाज आर. आश्विन तिसऱ्या स्थानी आहे.

Best Match Bowling Figures at Wankhede: भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ, 2nd Test) यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जात आहे. आज या कसोटीचा तिसरा दिवस असून भारतानं न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवलं. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेऊन इतिहास रचलाय. याचबरोबर त्यानं वानखेडे मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. 

कसोटीच्या एका डावात दहा बळी घेण्याचा विक्रम फिरकी गोलंदाजांच्याच नावावर आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजानं घराबाहेर हा पराक्रम केलाय. यापूर्वी, अनिल कुंबळे आणि जीम लेकर यांनी घरच्या मैदानावर हा पराक्रम केलाय. 

वानखेडेवरील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

वानखेडे मैदानावर एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत एजाज अव्वल स्थानी आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात एजाजनं 225 धावात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर 13 विकेट्स घेणारे आयन बोथम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी भारताविरुद्ध 1980 साली ही कामगिरी केलीय. भारताचा फिरकीपटू आर. आश्विन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 2016 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 167 धावा देऊन 12 विकेट्स घेतल्या.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Century : दोन मोहरे लागोपाठ बाद, पण कर्णधार ध्रुव जुरेल ढाल बनून लढला; श्रीलंकेची बॉलिंग लाईनअप केली उद्ध्वस्त, ठोकले खणखणीत शतक
दोन मोहरे लागोपाठ बाद, पण कर्णधार ध्रुव जुरेल ढाल बनून लढला; श्रीलंकेची बॉलिंग लाईनअप केली उद्ध्वस्त, ठोकले खणखणीत शतक
Ireland vs India T20I Series : वैभव सूर्यवंशी IN, 7 खेळाडू OUT...; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम करायला पोहोचली टीम इंडिया; संघात मोठे बदल
वैभव सूर्यवंशी IN, 7 खेळाडू OUT...; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम करायला पोहोचली टीम इंडिया; संघात मोठे बदल
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, त्याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, त्याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
Siya Goyal Lohagad Crime: नवसाने झालेली पोर वाया गेली, गोयल कुटुंबीयांचे नातेवाईक आपल्या मुलांना सियापासून दूर का ठेवायचे?
नवसाने झालेली पोर वाया गेली, नातेवाईक आपल्या मुलांना सिया गोयलपासून दूर का ठेवायचे?
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Nashik Crime News: सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
Embed widget