एक्स्प्लोर

Ind vs nz 3rd Test : मुंबईतही भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने रचला इतिहास; मालिका 3-0 ने जिंकली, 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाला क्लीन स्वीप

मुंबईतही भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने रचला इतिहास; मालिका 3-0 ने जिंकली, भारतात पहिल्यांदाच घडलं

India vs New Zealand 3rd Test : न्यूझीलंड संघाने मुंबईत भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 25 धावांनी पराभव करत न्यूझीलंड संघाने मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली आहे. भारतीय संघ मायदेशात नाही तर परदेशात खेळतोय असे वाटत होते. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटी सामन्यात 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 24 वर्षांनंतर टीम इंडियाने भारतातील कोणत्याही संघाला क्लीन स्वीप केले आहे. भारतीय संघाने 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या वेळी क्लीन स्वीप केला होता.

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जिथे त्याने प्रथम फलंदाजी करत 235 धावा केल्या आणि त्याचा संघ सर्वबाद झाला. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. त्याने पहिल्या डावात 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली.  

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात जबाबदारी चोख पार पाडली आणि न्यूझीलंडला अवघ्या 174 धावांवर ऑलआउट केले. यासह किवी संघाने टीम इंडियाला विजयासाठी केवळ 147 धावांचे लक्ष्य दिले. यावेळी लक्ष्य खूपच लहान वाटत होते, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ते खूप कठीण केले.

मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात 147 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी फलंदाजी सर्वात कमकुवत दुवा ठरला. ऋषभ पंतची 64 धावांची खेळी वगळता एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. 11 पैकी फक्त 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. म्हणजे 8 फलंदाजांनी 10 पेक्षा कमी धावा केल्या. 

दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने 11 धावा केल्या आणि त्याची सलामीची जोडीदार यशस्वी जैस्वालने 5 धावा केल्या. विराट कोहली केवळ 1 धावा करून बाद झाला. त्यांच्याशिवाय शुभमन गिल आणि सरफराज खानने 1-1 धावा केल्या. रवींद्र जडेजा 6 धावा करून बाद झाला, वॉशिंग्टन सुंदर 12 धावा करून, अश्विन 8 धावा करून बाद झाला. आकाश दीप आणि सिराज यांना खातेही उघडता आले नाही आणि सामना 25 धावांनी जिंकला. हा सामना जिंकून न्यूझीलंडने इतिहास रचला आहे.

हे ही वाचा -

Rishabh Pant Wicket Controversy : आऊट की नॉट आऊट? पंतच्या विकेटवरून गदारोळ, थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पेटला वाद, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget