IND vs ENG 2nd T20 Score Live : भारताचा इंग्लंडवर विजय, मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामना आज बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात रंगणार आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 09 Jul 2022 10:20 PM

पार्श्वभूमी

India vs England Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात दुसरा टी20 सामना बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात रंगणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा टी20...More

IND vs ENG : भारताचा 49 धावांनी विजय

भारताने आधी फलंदाजी करत 170 धावांचे दिलेले आव्हान इंग्लंडला पूर्ण करु दिलेले नाही. भेदक गोलंदाजी करत 121 धावांत त्यांना सर्वबाद केलं आहे. ज्यामुळे सामना भारताने 49 धावांनी जिंकत मालिकेतही 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.