IND vs ENG 1st Test: याची बॅट जणू तळपती तलवार, यानं टाकलेला बॉल तर तोफगोळाच; प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवतो टीम इंडियाचा 'सर' जाडेजा

Team India All Rounder Ravindra Jadeja
Source : PTI
Ravindra Jadeja: जाडेजा म्हणजे, टीम इंडियाचं अस्त्र. यानं हातात बॉल घेतला की, तो प्रतिस्पर्ध्याला एखाद्या तोफगोळ्याप्रणाणे भासतो. अन् जर हातात बॅट घेतली तर ती तलवारीप्रमाणे तळपते.
IND vs ENG 1st Test: नवी दिल्ली : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test) हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium)
