एक्स्प्लोर

IND Vs BAN Live Streaming: फ्रीमध्ये कुठे पाहाल भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना ?

IND Vs BAN Live Streaming and Telecast Details : आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरची लढत आज होत आहे.

IND Vs BAN Live Streaming and Telecast Details : आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरची लढत आज होत आहे. कोलंबोमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे तर बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. भारतीय संघातील काही सिनिरअर खेळाडूंना आराम मिळू शकतो. आजचा सामना कधी अन् कुठे होणार आहे.. फ्रीमध्ये सामना कुठे पाहाता येणार? याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात..

कधी आणि कुठे रंगणार सामना ?

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल.  दुपारी अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमनप होणार आहे.  

टिव्हीवर फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना - 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुपर ४ मधील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित करण्यात येत आहे. त्याशिवाय डीडी स्पोर्ट्स चॅनलवर मोफत प्रेक्षपण होत आहे. 

मोबाईलवर कुठे पाहाल... ?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर फ्रीमध्ये पाहता येईल.  

आशिया चषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार -   

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा. 

आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ 

शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद हृदॉय, शमीम हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, अनामुल हक, अफीफ हुसैन, तंजीद हसन, तंजीम हसन साकिब. 

टीम इंडिया श्रीलंका यांच्यात फायनल -  - 

आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ टीम इंडियाविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे.

आशिया चषकात टीम इंडिया अजिंक्य -

टीम इंडियाने आशिया चषकात आतापर्यंत अजेय आहे, एकाही सामना गमावला नाही.  पहिला सामना रद्द झाला. यानंतर नेपाळविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 238 हरवले. यानंतर श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाचा पुढील सामना आता बांगलादेशशी होणार आहे. तर अंतिम फेरीत श्रीलंकेशी दोन हात करणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gaja Marne Arrest : मकोकाअंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक, 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडीIndrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखलBeed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवालDevendra Fadnavis : PA आणि OSD संदर्भात 125 नावं आली, 109 नावं क्लिअर केल, फडणवीसांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
Embed widget