(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, LIVE Score : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावह सहज विजय, 9 गडी राखून सामना जिंकला
India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. मालिकाविजयासाठी भारताला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.
LIVE
Background
Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात होत आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे भारतीय संघाने वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर न्यूझीलंडलाही एकदिवसीय आणि त्यानंतर टी20 मालिकेत भारतानं विजय मिळवला. ज्यानंतर आता दमदार अशा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिका विजय मिळवण्याची संधी भारताकडे आहे. कारण मालिकेतील पहिले दोन्ही सामना भारताने जिंकले असून आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 3-0 ची विजयी आघाडी घेईल. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.
WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी भारताला विजय महत्त्वाचा
तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 64.06 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 66.67 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-
भारत vs ऑस्ट्रेलिया, दुसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 133/6 रन (45.6 ओवर)
निर्धाव चेंडू. मॅथ्यू कुह्नेमनच्या सहाव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
भारत vs ऑस्ट्रेलिया, दुसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 133/6 रन (45.5 ओवर)
गोलंदाज : मॅथ्यू कुह्नेमन | फलंदाज: रविचंद्रन अश्विन कोणताही धाव नाही । मॅथ्यू कुह्नेमन चा आणखी एक निर्धाव चेंडू.
भारत vs ऑस्ट्रेलिया, दुसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 133/6 रन (45.4 ओवर)
निर्धाव चेंडू. मॅथ्यू कुह्नेमनच्या चौथ्या चेंडूवर कोणताही धाव नाही
भारत vs ऑस्ट्रेलिया, दुसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 133/6 रन (45.3 ओवर)
निर्धाव चेंडू, मॅथ्यू कुह्नेमनच्या तिसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
भारत vs ऑस्ट्रेलिया, दुसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 133/6 रन (45.2 ओवर)
गोलंदाज : मॅथ्यू कुह्नेमन | फलंदाज: रविचंद्रन अश्विन कोणताही धाव नाही । मॅथ्यू कुह्नेमन चा आणखी एक निर्धाव चेंडू.