World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड, आतापर्यंत भारताविरोधात किती वेळा सामना?

ICC Cricket World Cup 2023
Source : Twitter
ICC Cricket World Cup 2023 : रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे.
ICC Cricket World Cup 2023 : रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. दोन्ही
