एक्स्प्लोर

IND vs AUS 3rd ODI : कुलदीप यादव IN, गंभीरच्या लाडक्याचा पत्ता कट; तिसऱ्या वनडे सामन्यासाठी 'ही' असणार टीम इंडियाची Playing-11

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाली.

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाली. त्यामुळे मालिका जिंकण्याची संधी हुकली असली, तरी आता तिसऱ्या वनडे मध्ये प्रतिष्ठा जपण्याची लढत रंगणार आहे. उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी मालिकेचा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की कुलदीपला संधी मिळाल्यास संघातून बाहेर कोण जाणार?

कुलदीप यादवला मिळू शकते संधी 

पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाला मिडल ओव्हर्समध्ये असा गोलंदाज हवा होता, जो स्वतःच्या जोरावर सामन्याचे पारडे फिरवू शकेल. तीन ऑलराउंडरंसह सजलेला भारतीय गोलंदाजी विभाग प्रभावी ठरला नाही. अॅडलेडच्या विकेटचा विचार करता कुलदीप यादवला संधी मिळण्याची चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. आता सिडनीची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असल्याने कुलदीपला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याने आतापर्यंत 113 वनडे सामन्यांत 4.99 च्या इकॉनॉमी रेटसह 181 फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

'हा' खेळाडू जाऊ शकतो बाहेर

कुलदीप यादवला संघात स्थान मिळाल्यास हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसावे लागू शकते. नितीश रेड्डी हा देखील व्यवस्थापनाच्या चर्चेत असू शकतात, परंतु त्याला बाहेर केल्यास संघाची फलंदाजी सातव्या क्रमांकावरच संपेल. हर्षित राणाने अ‍ॅडलेडमध्ये दोन बळी घेतले होते, मात्र मिडल ओव्हर्समध्ये तो कमजोर दुवा ठरत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने 8 षटकांत 59 धावा दिल्या, तर पहिल्या वनडेत केवळ 4 षटकांच्या स्पेलमध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या.

या दोन फलंदाजांकडे राहील साऱ्यांचे लक्ष

भारत सध्या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी. शुभमन गिलने दोन्ही सामन्यांमध्ये मिळून फक्त 19 धावा केल्या आहेत, तर विराट कोहली तर अजूनही खातेही उघडू शकलेला नाही. त्यामुळे आता सिडनीत होणाऱ्या निर्णायक सामन्यात या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असून साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतील.

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा -

Gautam Gambhir on Rohit Sharma Retirement : अ‍ॅडलेडमध्ये रोहित शर्मा शेवटचा सामना खेळला?, गौतम गंभीरचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Financial Fraud: मुलींना बरं करण्याचं आमिष, 14 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी 'तांत्रिक' जोडपे अटकेत
Vote Scam : ‘मतचोर सरकारची ही जमीन चोरी’, राहुल गांधींचा थेट मोदींवर निशाणा
Pune Land Deal: 'अजित पवारांनी जमीन खाल्ली, मुख्यमंत्री पांघरूण घालतायत'; उद्धव ठाकरेंचा थेट आरोप
Narhari Zirwal On Parth Pawar : मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं समर्थन
Parth Pawar Pune Land Scam: पुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Embed widget