एक्स्प्लोर

IND vs SL : अखेरच्या टी20 सामन्यात श्रीलंका संघात एक महत्त्वाचा बदल, टीम इंडिया उतरणार तोच संघ घेऊन, पाहा दोन्ही संघाची Playing 11

IND vs SL T20 : भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि निर्णायक टी20 सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

India vs Sri Lanka, Playing 11 : आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) टी20 सामना खेळवला जात आहे. श्रीलंका दौऱ्यातील हा अखेरचा टी20 सामना आहे. दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. दरम्यान आजच्या या करो या मरो च्या सामन्यात भारतीय संघाने एकही बदल न करता दुसऱ्या टी20 मध्ये उतरवलेलीच टीम मैदानात उतरवली आहे. 

कशी आहे टीम इंडिया?

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

दुसरीकडे श्रीलंका संघाचा जर विचार केला तर श्रीलंकेचा संघ एका बदलासह मैदानात उतरत आहे. श्रीलंका टीम मॅनेजमेंटने भानुका राजपक्षे याच्या जागी अविष्का फर्नांडो याला संघात स्थान दिलं आहे, तर नेमका श्रीलंकेचा संघ कसा आहे पाहूया...

कसा आहे श्रीलंकेचा संघ?

पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

राजकोटमधील मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त आहे. याचे कारण ही खेळपट्टी अगदी सपाट आहे, जी गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करते. ज्यामुळे त्यांना लाईन आणि लेन्थवर फार लक्ष द्यावे लागते. अन्यथा फलंदाजांना चांगलाच फायदा मिळतो. याशिवाय येथील सीमारेषाही 65-70 मीटर आहे. इतर मैदानांच्या तुलनेत काहीशी कमी असल्याने या खेळपट्टीनुसार आज एक मोठा स्कोअर उभा राहून हायस्कोरिंग सामना पाहायला मिळेल.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos

निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र

मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?

मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 10 March 2025Zero Hour | Raj Thackeray Ganga Statement | राज ठाकरेंचं 'ते' विधान, कुणाचं समर्थन, कुणाचा विरोध?Ravindra Dhangekar Join Shivsena | धंगेकरांंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, काँग्रेस सोडण्यामागील कारण काय? काँग्रेस नेते काय म्हणाले?Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | संदीप क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी? प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार

धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget