'त्याच्या' आठवणीत फायनलमध्ये हातावर काळी पट्टी बांधून खेळला मिचेल स्टार्क; ऐकाल तर तुमचेही डोळे पाणावतील!

ICC World Cup 2023 Final | Team India vs Australia | Mitchell Starc
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने 2023 चा विश्वचषक जिंकला. पण सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या काळ्या पट्टीकडे फार कमी लोकांनी लक्ष दिलं. त्याच्याशिवाय फक्त स्टीव्ह स्मिथच्या हातावर काळी पट्टी होती. काळी पट्टी लावून स्टार्क फायनल खेळायला का आला?
ICC World Cup Final IND vs AUS : वर्ल्डकप 2023 च्या (World Cup 2023) ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियानं (Australia) मोठ्या थाटात आपलं नाव कोरलं. विश्वचषकाच्या (ICC Wolrd Cup Final 2023) सुरुवातीपासून एकही सामना न गमावलेल्या टीम इंडियाला (Team India) मोठ्या
