एक्स्प्लोर

ICC Test Rankings 2024 : बाबर आझम पडला तोंडघशी.... विराट-जैस्वाल यांनी न खेळता घेतली मोठी झेप

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारीत जाहीर केले आहे. यावेळी क्रमवारीत प्रचंड चढ-उतार आहे.

ICC Test Batsman Rankings : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारीत जाहीर केले आहे. यावेळी क्रमवारीत प्रचंड चढ-उतार आहे. मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला याचा मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी इंग्लंडचा हॅरी ब्रूक अचानक झेप घेत खूप पुढे गेला आहे. एवढेच नाही तर भारताच्या विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनाही न खेळता थोडा फायदा झाला आहे.

जो रूट नंबर वन 

आयसीसीच्या नव्या क्रमवारीवर नजर टाकली तर, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग आता 881 वर पोहोचले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅट चांगली चालत आहे. जर आपण दुसऱ्या फलंदाजाबद्दल बोललो तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन येथे आहे. त्याचे रेटिंग सध्या 859 आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 768 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर अडकला आहे.

हॅरी ब्रूकने तीन स्थानांनी घेतली झेप   

इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मोठी झेप घेतली आहे. सातव्या स्थानासरून तो आता थेट चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने तीन स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंगही 758 पर्यंत वाढले आहे. स्टीव्ह स्मिथ 757 रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आणि भारताचा रोहित शर्मा 751 रेटिंगसह 6 व्या क्रमांकावर कायम आहे. त्यांच्या जागीत कोणताही बदल झालेला नाही.

यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनाही फायदा 

भारताची यशस्वी जैस्वाल आता सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचे रेटिंग 740 आहे. तर विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता 757 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र, या दोघांनीही बराच काळ एकही कसोटी खेळलेली नाही. असे असूनही दोघे पण वर आले आहे. याचे कारण बाबर आझमचा खराब फॉर्म आहे.

बाबर आझमला टॉप 10 मधून बाहेर जाण्याचा धोका

यावेळी बाबर आझमचे मोठे नुकसान झाले आहे. तो 6 क्रमांकाने खाली आला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात बाबर आझम शून्यावर बाद झाला. यामुळे त्याला क्रमवारीत नुकसान सहन करावे लागत आहे. दुसऱ्या डावातही तो केवळ 22 धावा करू शकला. अशा परिस्थितीत आता बाबर आझमचे रेटिंग 737 झाले असून तो ९व्या क्रमांकावर आहेत. तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने सात स्थानांनी झेप घेतली असून तो 728 रेटिंगसह 10व्या क्रमांकावर आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget