एक्स्प्लोर

ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं

ICC :आयसीसीच्या एडिनबर्ग येथील बैठकीत वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला. 

नवी दिल्ली :  आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कप 2028 आणि वन डे वर्ल्ड कप 2027 च्या फॉरमॅटमध्ये बदल केले आहेत. वनडे वर्ल्ड कपमध्ये सुपर सिरीज, राऊंड 2, राऊंड 3  सुपर-7  आणि सेमी फायनल, फायनल असे बदल करण्यात आले आहेत. तर,टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 10, एलिमिनेटर आणि सेमी फायनल आणि फायनल असा फॉरमॅट असेल. आयसीसीकडून करण्यात आलेल्या बदलांमुळं क्रिकेट चाहत्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधील एक संभाव्य समीकरण शोधून काढलं आहे. त्यानुसार वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने येऊ शकतात. 

भारत पाकिस्तान तीनवेळा आमने सामने?

भारत आणि पाकिस्तान 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये एकदाच सामने आमने सामने आले होते. पाकिस्तान उपांत्य फेरीत न पोहोचल्यानं दुसरा सामना होऊ शकला नव्हता. आयसीसीनं एडिनबर्गच्या वार्षिक बैठकीत केलेल्या बदलानंतर क्रिकेट चाहते संभाव्य समीकरण लक्षात घेत दावा करत आहेत. 

भारत आणि पाकिस्तान दुसऱ्या राऊंडमध्ये आमने सामने येऊ शकतात. यानंतर तिसऱ्या फेरीत राऊंड रॉबिन फॉरमॅट असल्यानं तिथं दोन्ही संघ आमने सामने येऊ शकतात. यानंतर दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास कदाचित उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत आमने सामे येऊ शकतात. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते, ती स्पर्धा  भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरली होती. त्याच प्रकारे वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आल्यास क्रिकेट चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणी ठरु शकते. 

आयसीसीकडून वनडे वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलण्यात आल्यानंतर काही नेटकऱ्यांकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने वाढवण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचा दावा केला जातोय. 

पुढील वनडे वर्ल्ड कपमध्ये 14 टीम सहभागी होतील. 12 व्या, 13 व्या आणि 14 व्या क्रमांकावरील तीन संघांमध्ये सुपर सिरीज खेळवली जाईल. यामध्ये विजयी होणारा एक संघ राऊंड 2 मध्ये पोहोचेल. पहिल्या फेरीतच दोन संघ बाहेर पडतील. त्यानंतर राहिलेल्या 12 संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल.  दोन्ही ग्रुपमधील पहिले तीन संघ आणि राहिलेल्या संघातील चांगली कामगिरी करणारा एक संघ यांचा मिळून सुपर-7 राऊंड केला जाईल. सुपर-7 मधील राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये 21 सामने खेळवले जातील. यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.  पहिल्या आणि चौथ्या स्थानावरील संघात उपांत्य फेरीचा एक सामना होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये उपांत्य फेरीचा एक सामना होईल.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget