एक्स्प्लोर

 AUS Vs SL : ग्लेन मॅक्सवेलचं तुफान, ऑस्ट्रेलियाने अशक्यप्राय लक्ष्य केले पार, श्रीलंकेचा पराभव

Australia Glenn Maxwell : अशक्यप्राय लक्षाचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने मोक्याच्या क्षणी 80 धावांची खेळी केली.  

AUS Vs SL 1st ODI : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामना रोमांचक झाला. पावसामुळे या सामन्यात अडथळा आला होता. पण त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बाजी मारली. ऑस्ट्रेलियाकडून अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)  याने मोक्याच्या क्षणी 80 धावांची खेळी करत सामना पलटवला. ग्लेन मॅक्सवेलने 51 चेंडूत 80 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेय.  
 
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 300 धावा केल्या. श्रीलंकेची फलंदाजी झाल्यानंतर पावसाने उपस्थिती दर्शवली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरु करण्यात आला. पण डकवर्थ लुईस नियमांप्रमाणे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 44 षटकात 282 धावांचे आव्हान देण्यात आले.  

282 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात विस्फोटक डेविड वॉर्नर एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर फिंचने स्मिथसोबत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी स्मिथ-फिंच यांनी 67 धावांच भागिदारी केली.  फिंच 44 धावा काढून माघारी परतला. स्मिथने अर्धशतकी खेळी (53) केली. लाबुशेनने 24, स्टोयनिसने 44 आणि कॅरीने 21 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात ठेवलं. पण  35.3 षटकात ऑस्ट्रलेलिया सात बाद 228 धावा होत्या. सामना श्रीलंकेच्या बाजूने होता. पण त्याच वेळी ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आले.  

ग्लेन मॅक्सवेलने एकट्याच्या जिवावर सामना फिरवला. मॅक्सवेलने मोक्याच्या क्षणी 51 चेंडूत 80 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सवेलने सहा षटकार आणि सहा चौकारही लगावले. मॅक्सवेलच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 9 चेंडू राखून सामना जिंकला. श्रीलंकाकडून वानंदु हसरंगाने चार विकेट घेतल्या.  त्याआधी प्रथम फंलदाजी करताना श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने 86 धावांची नाबाद खेळी केली. त्याशिवाय निशंकानेही अर्धशतकी खेळी केली.  ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन याने 19 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.  

महत्त्वाच्या बातम्या

India Vs Pakistan : फायनलमध्ये एकही चेंडू न खेळता ट्रॉफी दिली, मग अंपायरने पाकिस्तानसोबत सेलीब्रेशन केलं; आशिया चषकात नको ते घडलं, सगळ्यात मोठी खळबळ
फायनलमध्ये एकही चेंडू न खेळता ट्रॉफी दिली, मग अंपायरने पाकिस्तानसोबत सेलीब्रेशन केलं; आशिया चषकात नको ते घडलं, सगळ्यात मोठी खळबळ
IND VS NZ 1st Test Day 4 Stumps : वेलिंग्टन कसोटीचा थरार शिगेला! पंतचं वादळी शतक, मग बुमराहने पहिल्याच षटकात गेम फिरवला! चौथ्या दिवशी काय घडलं?
वेलिंग्टन कसोटीचा थरार शिगेला! पंतचं वादळी शतक, मग बुमराहने पहिल्याच षटकात गेम फिरवला! चौथ्या दिवशी काय घडलं?
Dhruv Jurel Catch IND vs NZ 1st Test : बिबट्यासारखी झेप, ध्रुव जुरेलची अफलातून कॅच; शुभमन गिल ओरडत सुटला, अंगावर पडला, न्यूझीलंडची दुसरी विकेट पडताच काय घडलं?
बिबट्यासारखी झेप, ध्रुव जुरेलची अफलातून कॅच; शुभमन गिल ओरडत सुटला, अंगावर पडला, न्यूझीलंडची दुसरी विकेट पडताच काय घडलं?
IND vs PAK Playing XI : अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी सलामीवीर, तर कुमार कुशाग्र... पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी सलामीवीर, तर कुमार कुशाग्र... पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Sunil Tatkare: डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
Nagpur Air Fest 2026 Air Show : नागपुरात भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन, आकाशात रंगल्या चित्तथरारक कसरती, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणचं अद्भुत शौर्य, photos
नागपुरात भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन, आकाशात रंगल्या चित्तथरारक कसरती, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणचं अद्भुत शौर्य, photos
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget