एक्स्प्लोर

Video : तो आला अन् चक्क नोटांचा पाऊस पाडला, भर मैदानात पैसे गोळा करायला झुंबड, क्रिकेटच्या सामन्यात काय घडलं बघाच!

क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अतरंगी गोष्टी मैदानात करताना दिसत असतात

क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अतरंगी गोष्टी मैदानात करताना दिसत असतात. कोणी पोस्टर, तर कोणी घोषणाबाजी करत असते. पण भिवंडीमध्ये अजब घटना घडली. एका क्रिकेट वेड्यानं फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजावर 500 च्या नोटा भिरकवल्याचा प्रकार पाहायला मिळाला. कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही 70 - 70 क्रिकेट स्पर्धा कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आली होती. ही क्रिकेट स्पर्धा भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष वरून पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस सुरू असलेल्या या  क्रिकेट स्पर्धामध्ये अनेक संघानी सहभाग घेतला होता, विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी तुफानी फटेकबाजी करत केले होत. 

त्यातच शेवट्याचा दिवशी दोन संघामध्ये चुरशीचा सामना रंगला होता, ज्यामध्ये पवन नावाच्या फलंदाजाची मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि 35 धावा केल्या. त्याची फलंदाजी पाहून प्रेषक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवनच्या अंगावर नोटांचा बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. 

नोटांचा पाऊस पाहून काही प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी मैदानात धावले. त्यानंतर सर्व नोटा गोळाकरून त्या पवन याला देण्यात आल्या. मात्र दुसरीकडे भारतीय पैशांचा भर मैदानात अपमान केल्याची टीका काही नेटकऱ्यांमधून होत आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus BGT 2024-25 Fight : कोहली, सिराज ते बुमराहपर्यंत...ऑस्ट्रेलियात जाऊन नडले; हेड, कॉन्स्टासला भिडले, PHOTO

Gautam Gambhir : गंभीर म्हणाले पाच महिन्यानंतर काय होणार माहीत नाही, तोपर्यंतच बॅड न्यूज धडकली; टीम इंडियाला मिळणार नवा कोच?

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget