एक्स्प्लोर

ENG vs NZ 1st Test LIVE Updates: इंग्लंड- न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

New Zealand tour of England 2022: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Key Events
ENG vs NZ 1st Test LIVE Updates: England vs New Zealand Live Score ENG vs NZ 1st Test LIVE Updates: इंग्लंड- न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
New Zealand tour of England 2022:

Background

New Zealand tour of England 2022: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या लॉर्ड येथे पहिली कसोटी मालिका खेळली जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, बेन स्टोक्सकडं इंग्लंडच्या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसातचं स्पष्ट होईल. 

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन:
टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जेमिसन, टिम साउथी, एजाझ पटेल, ट्रेंट बोल्ट.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: 
झॅक क्रॉली, अॅलेक्स लीस, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकिपर), मॅटी पॉट्स, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक-

सामने तारिख
पहिला कसोटी सामना 2-6 जून
दुसरा कसोटी सामना 10- 14 जून
तिसरा कसोटी सामना 23-27 जून

इंग्लंड न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 2- 6 जून दरम्यान खेळला जात आहे. सामना लॉर्डच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 10-14 जून दरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 23- 27 जून दरम्यान खेळला जाणार आहे. 

16:38 PM (IST)  •  05 Jun 2022

इंग्लंड vs न्युझीलँड, चौथा दिवस: इंग्लंड (दुसरा डाव) - 204/5 रन (62.3 ओवर)

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, इंग्लंड ची एकूण धावसंख्या 204 झाली.
16:37 PM (IST)  •  05 Jun 2022

इंग्लंड vs न्युझीलँड, चौथा दिवस: इंग्लंड (दुसरा डाव) - 204/5 रन (62.2 ओवर)

निर्धाव चेंडू, काईल जेमीसनच्या दुसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget